वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे राज्याबरोबरच देशभरात निर्माण व्हावीत- उद्धव ठाकरे

पुणे–ऊस संशोधनामध्ये अग्रेसर असणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे राज्याबरोबरच देशभरात निर्माण व्हावीत तसेच या केंद्रांचा विस्तार जगभरात व्हावा, अशी सदिच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली(ऑनलाईन) तर ज्येष्ठ नेते तथा संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख […]

Read More

#भंडारा दुर्घटना: दोषींना कडक शासन करू, कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही-अजित पवार

पुणे- भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवजात केयर युनिटमध्ये नी (NICU) शनिवारी मध्यरात्री आग लागून दहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भंडारा येथील दुर्घटनेची नवजात बालकांच्या मृत्यूची घडलेली घटना दुर्दैवी असून या घटनेचे चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दगावदेल्या मुलांच्या नातेवाईकांना ५ लाख […]

Read More

मी गाऱ्हानी मांडण्याइतका लेचापेचा आणि आंडूपांडू नाही -सुरेश धस

पुणे(प्रतिनिधी)- भाजपचे आमदार सुरेश धस आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे राजकीय वैर सर्वांना माहिती आहे. आज पुन्हा त्याची प्रचीती आली. राज्यातील उसतोड कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक झाली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार,सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पंकजा मुंडे आदी उपस्थित […]

Read More

उसतोड कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक: वंचितच्या आंदोलक कार्यकर्त्यांना अटक

पुणे- राज्यातील उसतोड कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या उपस्थितीत बैठक सुरु आहे. दरम्यान, या बैठकीला वंचित बहुजन आघाडीला बोलवावे यासाठी आघाडीच्या वतीने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गेटसमोर गाड्या अडवून आणि […]

Read More