लतादीदींचा सेवाभाव जपणे हीच संगीत हिमालयास श्रद्धांजली-सरसंघचालक मोहन भागवत

पुणे – मनातील लतादीदींच्या विषयी भावनांना शब्द फुटत नाहीत.  भारतवर्षात सर्वांना तणावमुक्त करणारा स्वर हरपला आहे. लतादिदी यांच्या वैयक्तिक जीवनातील शुचिता, प्रशासन खडतर तपस्या आणि करुणा यासारखे गुण आपण आपल्या जीवनात अंगीकारायला हवे. हीच संगीत हिमालयास खरी श्रद्धांजली ठरेल असे मत रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केले. भारतरत्न, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना […]

Read More

…म्हणून लतादीदींचा स्वर जगावर अधिराज्य करतो – रामदास फुटाणे

पुणे -ज्याच्याकडे जे जे काही चांगलं आहे ते आपण घ्यावं ही प्रेरणा भालजी पेंढारकरांकडुन मिळाली.तसेच लता दीदींकडून १९७४ पासून मी खुप काही शिकलो आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजली त्यावेळी मला पु .लं.नी सांगितलेल्या आकाशात सूर्य चंद्र आहे आणि लता दीदींचा स्वर आहे याची जाणीव झाली. आकाशात सूर्य २४ तास नसतो तर चंद्र ३० दिवस नसतो […]

Read More