Appeal of Sarsangh leaders to strengthen social harmony

सामाजिक सलोखा मजबूत करण्याचे सरसंघचालकांचे आवाहन

जम्मू, 14 ऑक्टोबर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी शनिवारी संघ स्वयंसेवकांना पर्यावरणाच्या रक्षणासाठी, सामाजिक एकोपा मजबूत करण्यासाठी आणि भारतातील पारंपारिक कुटुंब व्यवस्था मजबूत करण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. तीन दिवसांच्या जम्मू दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी डॉ मोहन भागवत यांनी संघ परिवारातील विविध संघटनांच्या समन्वय बैठकीला संबोधित केले.संघ परिवारातील 38 संघटनांचे 105 स्वयंसेवक या […]

Read More

यंदाचा जनसेवा पुरस्कार‘अस्तित्व प्रतिष्ठान’ला जाहीर

पुणे-पुण्यातील जनसेवा बँकेच्या वतीने दिला जाणारा जनसेवा पुरस्कार यंदा पुरंदर तालुक्यातील वीर येथील स्थलांतरित आणि वंचित मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी काम करणार्‍या ‘अस्तित्व प्रतिष्ठान’ या संस्थेला जाहीर झाला आहे. जनसेवा सहकारी बँक लि.चे अध्यक्ष सीए प्रदीप जगताप यांनी पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली. रुपये 1 लाख 1 हजार आणि सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे […]

Read More

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला महापुरूषांना सघोष मानवंदना व वाद्यपूजन करीत विजयादशमीचा उत्सव साजरा

पुणे- कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेले नियम लक्षात घेऊन यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पुणे महानगरातर्फे महापुरूषांना सघोष मानवंदना व वाद्यपूजन करीत विजयादशमीचा उत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान यंदा पुणे महानगरात यंदा सघोष पथसंचलने काढण्यात आले नाहीत. विजयादशमीच्या दिवशी सकाळी एकाच वेळेला संपूर्ण महानगरात निघणारी सघोष संचलने, संचलनाच्या मार्गावरून रांगोळ्यांची आरास, फुलांची उधळण करीत पथसंचलनांचे चौकाचौकात स्वागत […]

Read More

हिंदू समाजाचे संघटन म्हणजेच विषमता निर्मूलन- डॉ. मोहन भागवत

पुणे – “दत्तोपंत ठेंगडी यांनी आपल्या अंतिम श्वासापर्यंत विषमता निर्मूलनाचा, समरसतेचाच विचार केला. समरसता ही त्यांची श्रद्धा होती. प्रचंड व्यासंग आणि आशयाच्या मुळाशी जाण्याची त्यांची दृष्टी होती. त्यातूनच त्यांनी विविध क्षेत्रात संघटना स्थापन केल्या आणि त्यांना देश-काल-परिस्थितीशी सुसंगत असे मार्गदर्शन देखील केले. हे सर्व करत असताना त्यांनी हिंदू समाजाचे संघटन म्हणजेच विषमता निर्मूलन हे सूत्र […]

Read More