शिक्षणतज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांच्या नावे प्राध्यापकांसाठी पुरस्कार सुरू करणार – ना. चंद्रकांतदादा पाटील

पुणे – गुरुपूजन (Gurupujan) ही आपली संस्कृती आहे. केवळ पुण्याचे नव्हे तर आपल्या देशाचे नावलौकिक वाढवणाऱ्या आणि आयुष्यभर व्रतस्थपणे योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील गुरुजनांचा सन्मान करण्याची संधी मला शिक्षणमंत्री या नात्याने मिळाली, याबद्दल खूप कृतार्थ वाटते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (National Economic Policy) अंमलबजावणीमध्ये आता शिक्षकांची भूमिका फार मोलाची आहे, असे मत महाराष्ट्राचे उच्च व तंत्र […]

Read More

शिक्षण धोरणात सातत्याने विचार व्हावा

पुणे- आपणाला जे शिकावेसे वाटते ते शिकायला मिळणार आहे याबाबतचा विचार हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात करण्यात आला आहे. असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे यांनी व्यक्त केले. १८ व्या जागतिक मराठी संमेलनातील ” सरस्वतीच्या मंदिरात ” या परिसंवादाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉ. जगन्नाथ […]

Read More