आरक्षण देणे हा तितका सोपा विषय नाही- छत्रपती संभाजीराजे

पुणे- मराठा आरक्षणावरून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सामाजिक अस्थिरता निर्माण झाली आहे. परंतु, आरक्षणासाठी शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करावा लागणार असून, ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. त्यामुळे आरक्षण देणे हा तितका सोपा विषय नाही, अशी स्पष्टोक्ती माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शनिवारी येथे दिली. मराठा व ओबीसी एक राहिले पाहिजेत. मात्र, छगन भुजबळ यांची विधाने दोन समाजात […]

Read More
Backward Classes Commission does not work on deadlines

आयोग मुदतीवर काम करत नाही : राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांचे स्पष्टीकरण

पुणे – राज्य मागासवर्ग आयोग स्वायत्त आहे. त्यामुळे कोणी बाहेर आंदोलने केली, उपोषण केले वा अमुक दिवसांत-मुदतीत आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी केली, तरी यावर न्यायव्यवस्था आणि आयोग काम करत नाही. मराठा समाजातील तळागाळातील व्यक्तींपर्यंत किती मागासलेपण आहे, हे सिद्ध करण्याची प्रक्रिया सोपी नाही. त्यासाठी किती कालावधी लागेल, याबाबतही अद्याप सांगता येणार नाही, असे राज्य […]

Read More

मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा : मराठा क्रांती मोर्चाची राज्य मागासवर्ग आयोगासमोर मांडणी

पुणे- मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा, अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोमवारी (१२ सप्टेंबर) पुण्यात आयोजित सुनावणीत केली. यावेळी आयोगासमोर मराठवाड्यातील तत्कालीन पाच जिल्ह्यातील मराठा समाजाची स्थिती व मराठवाडा हा भाग आंध्रप्रदेशमधील एक भाग होता, यावर मागणी करणारे किशोर चव्हाण यांनी सविस्तरपणे भूमिका मांडली. यावेळी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ […]

Read More