श्रेष्ठदानात पुणेकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद : दीड महिन्यात साडेदहा हजार रक्तपिशव्यांचे संकलन

पुणे – दानात सर्वश्रेष्ठ दान म्हणून रक्तदान गणले जाते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रक्ताची विशेष गरज लक्षात घेऊन ‘समर्थ भारत व जनकल्याण रक्तपेढी’च्या विद्यमाने शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने एप्रिल आणि मे महिन्यात आयोजित रक्तदान शिबिरास पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दीड महिन्यात सुमारे १० हजार ५२८ रक्तपिशव्यांचे संकलन झाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता पुणेकरांनी अनुभवली […]

Read More

कामगारदिनी चिंचवडेनगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

पिंपरी- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात रक्ताची मोठी कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर रक्ताची गरज ओळखून सचिनदादा चिंचवडे युथ फाऊंडेशन पिंपरी चिंचवड, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ पिंपरी चिंचवड, जय गुरुदत्त मित्र मंडळ चिंचवडेनगर, क्षत्रिय माळी समाज सुधारक संस्था पिंपरी चिंचवड, श्री सद्गुरू बाळुमामा बहुउद्देशीय संस्था चिंचवडेनगर, यशवंत फाउंडेशन संभाजीनगर या संस्थांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन […]

Read More