राज्यात मास्कची सक्ती नाही -राजेश टोपे

पुणे- राज्यातील काही शहरांमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता गर्दीच्या ठिकाणी मास्क (mask )वापरण्याविषयी अपील करण्यात आले आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात आलेली नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले. व्हीएसआयच्या वतीने आयोजिलेल्या राज्यस्तरीय साखर परिषदेच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. टोपे म्हणाले, मागच्या काही दिवसांत मुंबई, […]

Read More

पुण्यात डेल्टा प्लसचा शिरकाव : पहिला रुग्ण सापडला

पुणे—मुंबई पाठोपाठ पुण्यातही डेल्टा प्लसने  शिरकाव केला आहे. मुंबईत शुक्रवारी डेल्टा प्लसमुळे एका महिलेच्या मृत्यूची नोंद झाल्यानंतर आता पुणे शहरातही डेल्टा प्लसचा रुग्ण सापडला आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील डेल्टा प्लसच्या एकूण संख्या शनिवारी दुपारपर्यंत सहा इतकी झाली होती. राज्यात झालेल्या सर्वेक्षणात कोरोना चाचणी केलेल्या 80 टक्क्यांहून अधिक नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळून आला आहे. दरम्यान, ‘डेल्टा […]

Read More

उद्धव ठाकरे व अजित पवार सपशेल अपयशी ठरले

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना या दोन ठिकाणी कोरोनाचा उद्रेक सर्वाधिक झाला होता. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे तर पुण्याचे स्थान देखील महत्वाचे आहे. असे असताना कोरोनाला रोखण्यात व पुरेशी उपाययोजना करण्यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार सपशेल अपयशी ठरले असल्याची टीका भाजपाचे […]

Read More

रिलायन्स फाऊंडेशन तर्फे कोविड रूग्णांसाठी मोफत 875 बेडची सुविधा

मुंबई- देशातील औद्योगिक राजधानी असलेल्या मुंबईत कोविडच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स फाऊंडेशनने रूग्णांना चांगले उपचार मिळावे यासाठी मोहीम सुरू केली आहे. फाउंडेशनने मुंबईतील 875 कोविड बेडचे काम हाती घेतले आहे. Free 875 beds for Kovid patients by Reliance Foundation सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल 1 मेपासून कोविड रूग्णांसाठी मुंबईतील वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ […]

Read More

काहीजण सुपात आहेत तर काहीजण जात्यात आहेत;या जन्मी केलेलं याच जन्मी भोगायचं आहे- चंद्रकांत पाटील

पुणे -मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून त्यात अनिल देशमुख यांनी १०० कोटी वसूलीचं टार्गेट दिलेलं होतं, असा आरोप केला होता. या प्रकरणी सिंह यांनी आधी सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. याप्रकरणी उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. सीबीआय चौकशी सुरु असताना पदावर […]

Read More