सुपारी घेऊन कोणी अशाप्रकारे वक्तव्ये करत असतील तर ते बालिशपणाचे लक्षण : दिलीप वळसे पाटील यांची राज ठाकरे यांच्यावर टीका

पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथील सभेदरम्यान त्यांनी चिथावणीखोर भाषण दिल्याप्रकरणी औरंगाबाद पोलीस आयुक्तांमार्फेत त्यांच्या वक्तव्यांची तपासणी करण्यात येत असून त्यानंतर त्यांच्यावरील कारवाईचा निर्णय घेण्यात येईल. सुपारी घेऊन कोणी अशाप्रकारे वक्तव्ये करत असतील तर ते बालिशपणाचे लक्षण असल्याची टिका राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर […]

Read More

जुनी सांगवीतील फ्लॅटधारकांना बांधकाम व्यावसायिक देईना फ्लॅटचा ताबा :बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल होऊन आठ महिन्यानंतरही चार्जशीट दाखलच नाही

पिंपरी(प्रतिनिधी)–इमारतीचे बांधकाम पाच वर्षांपासून आजही अपूर्णच आहे आणि प्रत्यक्ष ताबा मिळण्याचा कालावधी संपून ३ / ४ वर्ष उलटून गेली आहेत. मात्र, जुनी सांगवीतील बांधकाम व्यावसायिकाने अद्याप फ्लॅटचा ताबा न दिल्याने फ्लॅटधारकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू सावळे (शहर उपाध्यक्ष) यांच्या मदतीने पोलिसात धाव घेतली. त्यानंतर वारंवार पाठपुरावा करून संबंधित बांधकाम व्यावसायिकावर मोफा अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली. […]

Read More

मैलापाणी शुद्धीकरणासाठी अमित राऊत यांच्या कल्पनेतून साकारलेल्या प्रकल्पाचे राज ठाकरेंकडून कौतुक

पुणे : मैलापाणी शुद्धीकरणासाठी नियोजित असलेले जायका सारखे मोठे प्रकल्प किंबहुना सध्या कार्यरत असलेल्या मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांना, आणखी एक पर्याय बाणेर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अमित राऊत या युवा कार्यकर्त्यांने प्रकल्प प्रतिकृतीतून (प्रोजेक्ट प्रेझेंटेशन द्वारे) सादर केला आहे. ‘मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प ‘ व त्यातून बाहेर पडलेल्या पाण्याचा वापर आपण कशारीतीने करू शकतो, याचा आढावाच या […]

Read More