कमळाबाईची आरती करत राष्ट्रवादीचे महागाई विरोधात आंदोलन

पुणे- पुण्यातील शनीपार चौकात महागाई कमी करण्याचे साकडे घालत अभिनव आंदोलन करण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या आंदोलनात महागाईची देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कमळाबाईची आरती करण्यात आली. हे आंदोलन खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. दरम्यान, गॅसची सबसिडी कुठे आहे? सबसिडीचे पैसे कुठे गेले? गॅसचे दर आज एक हजाराच्या पुढे गेले […]

Read More

भारतीय मजदूर संघाची 9 मे ला महागाईच्या विरोधात राज्यभर निदर्शने : महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत झाला निर्णय

पुणे -गेल्या सात-आठ महिन्यांपासून महाराष्ट्रातील जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या असून मोल मजुरी करणाऱ्या सामान्य कामगारांना जीवनावश्यक घटक अन्न धान्य, प्रवास, शैक्षणिक खर्च, औषध उपचार चा खर्च भागविणे मिळणारे उत्पन्नात, पगार जिकिरीचे झाले आहे. आर्थीक परिस्थिती पूर्णपणे ढासळली आहे, सामान्य माणूस या महागाईने मेटाकुटीला आलेला आहे तरी सरकारने या महागाई वर त्वरित अंकुश लावावा […]

Read More

भोंग्याचे राजकारण काय करायचे ते करा आम्हाला रात्रीची वीज दिवसा द्या – राजू शेट्टी

पुणे– भोंग्याचे राजकारण काय करायचे ते करा आम्हाला रात्रीची वीज दिवसा द्या असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली. महागाई व शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून नागरीकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठीच राज्यात पातळीहीन राजकारण सुरु आहे. या परीस्थतीला सर्वच पक्ष जबाबदार असल्याचा आरोपही स्वाभीमानी शेतकरी राजु शेट्टी यांनी केला. वीजेच्या भारनियमनाचा फटका शेतकऱ्यांना बसतो, […]

Read More
Supriya Sule vs Sunetra Pawar fight?

रोहित पवारांचं भाकीत खरंं ठरलं : ट्वीट होतंय सोशल मिडीयावर व्हायरल

पुणे – मंगळवारी पेट्रोलच्या दरात  15 पैसे तर डिझेलच्या दरात 18 पैशांनी वाढ झाली.  तब्बल 66 दिवसांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. या दरवाढीच्या निमिताने कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी केलेलं ट्वीट सोशल मिडीयावर चांगलचं व्हायरल होत आहे. “चार राज्यातील निवडणुका संपल्या आणि निकालही लागले. त्यामुळं आता पेट्रोल-डिझेलचे थांबलेले दर पुन्हा […]

Read More