निर्माता व दिग्दर्शकांनी नफ्यातील काही वाटा पडद्यामागील कलाकार व तंत्रज्ञ यांच्यासाठी ठेवावा- प्रवीण तरडे

पुणे–निर्माता व दिग्दर्शकांनी नफ्यातील काही वाटा पडद्यामागील कलाकार व तंत्रज्ञ यांच्यासाठी ठेवावा, पडद्यावर चकाकणाऱ्या चेहऱ्यामागे हजारो हात असतात व कोरोना संकट असो किंवा इतर वेळी त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे हाल होत असल्याने त्यांच्या संकटकाळात हा निधी उपयुक्त ठरेल असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक व लेखक प्रवीण तरडे यांनी केले. क्रिएटिव्ह फाउंडेशन व मुकुलमाधव फाउंडेशन च्या […]

Read More

आम्ही अनेक शतकं आयसोलेशन मधेच आहोत : तृतीय पंथीयांनी मांडली व्यथा:मुकुल माधव फाउंडेशन व क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे तृतीयपंथीयांना किराणा किट व सुरक्षा किटची मदत

पुणे- कोरोनाच्या काळात समाजातील दुर्लक्षित घटक असलेल्या सर्वांसाठी मदतकार्य आवश्यक आहे आणि आज रोजगार उपलब्ध नसताना व पोटाचा प्रश्न असताना तृतीयपंथी भगिनींना मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन ने दिलेली मदत मोलाची आहे असे गौरावोदगार महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काढले. मुकुल माधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने तृतीयपंथी भगिनींना किराणा किट व आरोग्य किट वाटपाच्या […]

Read More

कोरोना योद्धांसाठी ‘आरोग्यं धनसंपदा उपक्रम’ – क्रिएटिव्ह फाउंडेशन व वेस्टर्न इंडिया फोर्जिंग चा उपक्रम

पुणे -कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेक मंडळी काम करत आहेत.स्वच्छता सेवक असतील, पोलीस बांधव असतील, वैकुंठ किंवा अन्य स्मशानभूमीत सेवा कार्य करणारे असतील किंवा लसीकरण केंद्र / विलगीकरण केंद्र येथे सेवाकार्य करणारे घटक असतील, अश्या सर्वांच्या सुरक्षेसाठी वेस्टर्न इंडिया फोर्जिंग प्रा. लि. आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन यांनी आरोग्यं धनसंपदा हा उपक्रम सुरु केला […]

Read More