टॅग: #भाजप
कसबा -चिंचवड पोटनिवडणुकीत मतदारांचा अत्यल्प प्रतिसाद : सायंकाळी ५ वाजेपर्यंत कसब्यात...
पुणे-- कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४५.२५ टक्के मतदान झाले. मतदारांच्या निरुत्साहामुळे टक्का ४५ ते ५० पर्यंतच सीमित राहिला असून,...
भाजपला केंद्रातील नेते बोलविण्याची वेळ- सचिन अहिर
पुणे - कसबा असो किंवा चिंचवड या दोन्ही ठिकाणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे काम करण्यासाठी तयार आहे....
कसब्यात भाजप म्हणजे ‘विकासाचा स्पीड ब्रेकर’- रवींद्र धंगेकर
पुणे- गेल्या पाच वर्षापासून पुण्यात खासदार, आमदार भाजपचे असून पुणे महापालिका देखील त्यांच्याच हाती होती, मात्र एवढे असूनही कसबा विधानसभा मतदारसंघाचा...
कसब्यात परिवर्तनाची सुप्त लाट : रविंद्र धंगेकर
पुणे(प्रतिनिधि)--कसबा विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाची सुप्त लाट दिसून येत असून या मतदार संघातील प्रश्नांकडे भाजपाने सातत्याने दुर्लक्ष केल्याने आता नव्या विचारांच्या व...
याला दुर्दैवी योगायोग म्हणावा काय? – गोपाळदादा तिवारी : बाबा धिरेंद्र...
पुणे- महाराष्ट्राच्या मानबिन्दुंची, अस्मितेची व श्रध्दास्थाने असलेल्या संतांची व महापुरुषांची सतत अवहेलना करण्याचे प्रयत्न भाजपच्या सत्ताधिशांच्या नाकाखाली चालली आहेत. हा दुर्दैवी...
चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी यांना – चंद्रकांत पाटील यांनी दिले संकेत
पुणे--चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबात पोटनिवडणुकीची उमेदवारी देण्यासाठी कोणाचेही दुमत नाही. इच्छुकांची नावे प्रदेशकडे पाठविली जातील. प्रदेशची कमिटी नाव...