Sharad Pawar's 'affidavit' is pure fraud

महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या वर्षभरात मोठे स्फोट होणार

पुणे(प्रतिनिधी)-आमचा ‘ महाविजय २०२४’ संकल्प निश्चित झाला असून, भाजपा व शिंदे गट राज्यातील २०० पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bavankule) यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात (maharashtra politics) पुढच्या वर्षभरात मोठमोठे स्फोट होणार असून, विरोधी पक्षातील अनेक बडे नेते भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले. […]

Read More

मविआ आघाडीची वज्रमुठ होणार ढिली : राज्यातील विरोधी पक्षातील या सात नेत्यांचे होणार ‘भाजप इनकमिंग’… कारण …

भाजपमध्ये इन्कमिंगच्या चर्चांना पुन्हा एकदा उधान आले आहे. काही दिवसांपूर्वी केरळमध्ये काँग्रेसचे नेते ए. के. अँटोनी यांचे पुत्र अनिल अँटोनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण रेड्डी यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे दक्षिण भारतात भाजपने मोठ्या प्रमाणात इन्कमिंग चालू केल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याच दरम्यान अशोक चव्हाण यांच्या […]

Read More
Sometimes I think that the decision taken now should have been taken in 2004

आम्ही अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची संधी देऊ

पुणे— ” अजित पवार भाजपसोबत जातील, याबाबत मला काही तथ्य वाटत नाही. अजित पवार (ajit pawar) हे शरद पवारांचे (sharad pawar) पुतणे आहेत. त्यांनी अजित पवारांना अनेक पदं दिली आहेत. शिवाय अजित पवार हे देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांचे चांगले मित्र आहे. त्यांनी यापूर्वी त्यांच्याबरोबर शपथदेखील घेतली होती. मात्र ते जर माझ्या पक्षात आले तर […]

Read More

भाजपने केला ‘काँग्रेस फाइल्स’ एपिसोड रिलीज : काँग्रेसच्या राजवटीत 48,20,69,00,00,000 रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

नवी दिल्ली -काँग्रेसने उद्योगपती गौतम अदानी (gautam adani) मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल करत ‘हम अदानी के है कौन’ या मोहिमेअंतर्गत अनेक प्रश्न उपस्थित केले असतानाच भाजपने ‘काँग्रेस फाइल्स’ एपिसोड केला आहे. या एपिसोडचा पहिला भाग रिलीज केला असून, काँग्रेसच्या राजवटीत 48,20,69,00,00,000 रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यामध्ये केला आहे. भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरवर ‘काँग्रेस फाइल्स’चा पहिला भाग […]

Read More

पोटनिवडणूक मतदानाची अंतिम टक्केवारी कसबा : 50.06 टक्के चिंचवड : 50.47 टक्के

पुणे- कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत 50.06 टक्के, तर चिंचवड विधानसभेमध्ये 50.47 टक्के इतक्या मतदानाची रविवारी नोंद झाली. मतदारांच्या निरुत्साहामुळे मतदान 50 टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहिले. दिवंगत भाजपा आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा विधानसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडी व महायुतीने आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याने या पोटनिवडणुकीत मोठी चुरस पहायला मिळाली. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, भाजपाचे हेमंत […]

Read More

कसबा -चिंचवड पोटनिवडणुकीत मतदारांचा अत्यल्प प्रतिसाद : सायंकाळी ५ वाजेपर्यंत कसब्यात ४५.२५ टक्के तर चिंचवडमध्ये ४१.०६ टक्के मतदान

पुणे– कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४५.२५ टक्के मतदान झाले. मतदारांच्या निरुत्साहामुळे टक्का ४५ ते ५० पर्यंतच सीमित राहिला असून, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, भाजपाचे हेमंत रासने यांच्यासह सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले. दरम्यान, काही अपवाद वगळता निवडणूक शांततेत पार पडली. भाजपाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्यात पोटनिवडणूक होत आहे. सकाळी सात […]

Read More