असंघटीत कामगारांना 10 हजार रूपये सानुग्रह अनुदान द्या – भारतीय मजदूर संघाची मागणी

पुणे -गेल्या दीड वर्षापासून सर्व समाज , कामगार वर्ग संघर्ष करतो आहे,  संघटीत/ असंघटीत क्षेत्रातील कामगार मोठ्या प्रमाणात त्रस्त झाला आहे,  अनेक कामगार वेतन, वेतन कपात, कामगार कपात ई आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे, असंघटीत क्षेत्रातील कामगारांना ऊदा. घरेलु कामगार, बांधकाम कामगार, बिडी कामगार,रिक्षा, टॅक्सी चालक ,मालक, बारा बुलूतेदार कामगार, पुजारी ई.  क्षेत्रातील कामगारांचा रोजगार […]

Read More

अन्यथा, बिडी कामगार रस्त्यावर उतरून देशव्यापी तीव्र आंदोलन करतील;बिडी मजदूर महासंघाचा इशारा

पुणे- भारत सरकारचे  बिडी कामगारांचे कायदे व कल्याणकारी योजना पुर्ववत सुरू करण्यासाठी सोनवणे हॉस्पीटल भवानी पेठ पुणे येथे अखिल भारतीय बिडी मजदूर महासंघाच्या (संलग्न भारतीय मजदूर संघ) वतीने निर्देशने करण्यात आली. भारत सरकारने दोन महिन्यांच्या आत देशभरातील बिडी कामगारांना दिलासा दिला नाही तर सर्व बिडी कामगार रस्त्यावर उतरून देशव्यापी तीव्र आंदोलन करील असा  इशारा अखिल […]

Read More