शिवराज्याभिषेक वर्षांत शिवकालीन ‘होन’ स्मरणिका म्हणून प्रकाशित करणार

पुणे- यंदाचे वर्ष हे शिवराज्याभिषेक दिनाचे ३५० वे वर्ष असून या वर्षभरात केंद्र सरकार, रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्या मदतीने छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील ‘होन’ हे चलनी नाणे सोने, चांदी, तांब्याच्या धातूत सादर करीत स्मरणिका म्हणून प्रकाशित करणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. (Shivakaleen ‘Hon’ will be published as a […]

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनी स्व. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवास स्थानासमोर काढली भव्य रांगोळी

पुणे- अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात महाराष्ट्रभर साजरा झाला. राज्यभरात अनेक ठिकाणी सांस्कृतिक ऐतिहासिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यामधील स्वर्गीय इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवासस्थानासमोर 350 व्या राज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य रांगोळी काढण्यात आली होती. पुण्यातील पर्वती विकास ट्रस्टच्या वतीने स्वर्गीय पुण्यभूषण श्रीमंत बाबासाहेब […]

Read More

‘शिवसृष्टी’च्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा अमित शहा यांच्या हस्ते होणार

पुणे– कै. पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून न-हे, आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’च्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते येत्या रविवार दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता होणार आहे. या शिवसृष्टीची संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी स्थापन केलेल्या महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान या संस्थेचे विश्वस्त जगदीश कदम यांनी या […]

Read More

शिवछत्रपतींवर बाबासाहेब पुरंदरेंइतका अन्याय दुसरा कोणी केलेला नाही: पुरंदरेंचं लिखाण कधीच पटले नाही- शरद पवार

पुणे–काही ग्रंथ, काही पुस्तके ही महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय झाली. त्यांच्या हजारो प्रती निघाल्या आणि लोकांनी घरा-घरात त्या ठेवल्या, वाचल्या. दिवंगत बाबासाहेब पुरंदरेंची भाषणे, लिखाण, पुस्तके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्याय केला. माझ्या मते शिवछत्रपतींवर इतका अन्याय दुसरा कोणी केलेला नाही. मला बाबासाहेब पुरंदरेंचं लिखाण कधीच पटले नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. […]

Read More

शिवसृष्टी प्रकल्प पूर्ण करणे हीच बाबासाहेबांना श्रद्धांजली

पुणे-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवसृष्टीचे स्वप्न पाहिले होते. ते पूर्ण करणे, हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आज येथे आदरांजली वाहण्यात आली. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान आणि पुण्याच्या महापौरांच्या वतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आदरांजली वाहण्यासाठी आदरांजली सभा आयोजिण्यात आली होती. गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या या समारंभात पुण्यातील सव्वाशे […]

Read More

शिवसेनाप्रमुख ज्या मोजक्या लोकांच्या पायाला स्पर्श करत त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरे होते- संजय राऊत

मुंबई -हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे ज्या मोजक्या लोकांच्या पायाला स्पर्श करत त्यामध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे एक व्यक्तिमत्त्व होते. बाबासाहेब इतिहास सांगत होते आणि बाळासाहेब इतिहास घडवत होते, अशा भावपूर्ण शब्दांत शिवसेना खासदार, सामनाचे कार्यकारी संपादक असे संजय राऊत यांनी बाबासाहेब पुरंदरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातले आगळेवेगळे नाते उलगडून दाखविले आहे. बाबासाहेबांच्या निधनानंतर राजकीय […]

Read More