आता ‘हर हर महादेव’ चित्रपटाबाबत बाजीप्रभू देशपांडेंच्या वंशजांचा आक्षेप

पुणे—‘हर हर महादेव’ चित्रपटावरून वाद होत आहे. तशातच आता बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी या चित्रपटाबाबत आक्षेप घेतला आहे. चित्रपट हे अत्यंत प्रभावी माध्यम असल्याने त्याचा वापरही जबाबदारीने होणे अपेक्षित आहे. ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या घटनाही या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. चित्रपट निर्मितीसाठी मुभा घेणे (सिनेमॅटिक लिबर्टी) ही काल्पनिक चित्रपटांसाठी घेणे ठीक. मात्र, ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटांसाठी […]

Read More

दुसऱ्या मिती लघुपट महोत्सवाची पुण्यात घोषणा

पुणे- लघुपटांच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करण्यासाठी सर्जनशील तरुण पिढीला एक हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने दुसऱ्या मिती लघुपट महोत्सवाचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पावनखिंड (pavankhind) चित्रपटातील बाजीप्रभू देशपांडे (bajiprabhu deshpande) यांची लोकप्रिय भूमिका साकारणारे प्रख्यात मराठी अभिनेते अजय पूरकर (ajay purkar) यांनी आज याबाबत घोषणा केली. यावेळी महोत्सवाच्या पोस्टरचेही प्रकाशन […]

Read More