शिकवणीसाठी येणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला जीवे मारण्याची धमकी देत शिक्षकाचा बलात्कार

पुणे—शिकवणीसाठी येणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला आणि तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात ही घटना घडली असून संबंधित मुलगी गर्भवती राहिल्याने ही घटना उघडकीस आली आहे. संबंधित शिक्षकाविरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलोक सर (वय ४० रा. घोरपडी) असे नराधम शिकवणी चालकाचे […]

Read More

खळबळजनक :अल्पवयीन मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार

पुणे- गेल्या काही दिवसापासून पुण्यामध्ये अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचे अनेक प्रकार घडत आहेत.  आज पुन्हा एकदा अशाच प्रकारची अत्यंत घृणास्पद घटना पुण्यामध्ये उघडकीस आली आहे. एका बारा वर्षाच्या मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पुणे स्टेशन जवळील जनसेवा शौचालयात हा प्रकार घडला आहे.  नराधम आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत […]

Read More
A 16-year-old school boy was brutally beaten and his naked video went viral on social media.

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे–लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पुणे वाहतूक शाखेतील पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रविण नागेश जर्दे (रा. शांतीबन सोसायटी, कोथरुड) असे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.जर्दे सध्या वाहतूक शाखेतील येरवडा विभागात नेमणूकीला आहेत. याप्रकरणी एका २५ वर्षाच्या तरुणीने कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. प्रविण जर्दे हे कोथरुड पोलीस ठाण्यात […]

Read More
A 16-year-old school boy was brutally beaten and his naked video went viral on social media.

निवृत्त एसीपी आहे, माझे कोणी काही करू शकत नाही असे म्हणत शिक्षिकेवर बलात्कार

पुणे – एका ३८ वर्षीय शिक्षिकेवर व्याजाने पैसे देण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. सांगवी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अवस्ती नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने बलात्कार केल्यानंतर महिलेचे विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून शाळेत आणि घरच्यांना दाखवेन अशी धमकी देऊन पुन्हा बलात्कार केला. तसेच मी निवृत्त एसीपी आहे, माझे कोणी […]

Read More

शक्ती कायद्यावर इतकी चमकोगिरी करण्यात आली. त्याच्या अंमलबजावणीचं काय झालं? गृहमंत्री काही बोलतील का?

पुणे- शक्ती कायद्यावर इतकी चमकोगिरी करण्यात आली. त्याच्या अंमलबजावणीचं काय झालं? यावर गृहमंत्री काही बोलतील का? राज्याचे गृहमंत्री पुण्यात येतात, कंट्रोलरूममध्ये जाऊन सोशल मीडिया पोस्टसाठी स्टंट करतात पण कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा या सरकारच्या प्राधान्यक्रमात दिसत नाही अशी टीका पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली . विमाननगर परिसरातील एका […]

Read More