आपली मातृभूमी, मातृभाषा, सदाचार आणि आपल्या संस्कृतीला विसरु नका- राज्यपाल कोश्यारी

पुणे -आपण सर्वजण आधुनिकीकरणाचा ध्यास घेऊन वाटचाल करत आहोत. परंतु, केवळ आधुनिक बनण्यापेक्षा आदर्श बनण्यासाठी झटणे आवश्यक आहे. आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना आपली मातृभूमी, मातृभाषा, सदाचार आणि आपल्या संस्कृतीला विसरु नका, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले. येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत […]

Read More

दिव्यांगांच्या कल्याणासाठी येमुल गुरुजी करत असलेले कार्य कौतुकास्पद-डॉ.गजानन एकबोटे

पुणे- “दिव्यांगांच्या कल्याणासाठी जे कार्य येमुल गुरुजी करत आहे ते खरेच कौतुकास्पद आहे, असे गौरोद्गार अध्यक्षपदी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे यांनी काढले. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत आणि जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि अवनी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग प्रतिभा सन्मान समारंभ पुण्यातील मॉडर्न कॉलेज येथे पार पडला, त्यावेळी […]

Read More