लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

भारत भूमी अनेक वीर,  वीरांगनांच्या पराक्रमाने पावन झालेली  पवित्र भूमी. या मातीच्या कणाकणातून दिव्य तेज असलेल्या अनेक तेज तपस्विनी होऊन गेल्या ज्यांचे  कार्यकर्तृत्व अनेक वर्ष प्रेरणादायी ठरत आहेत लोकमाता, राजमाता, पुण्यश्लोक, अशा बिरुदांनी प्रसिद्ध असलेल्या अहिल्याबाई होळकर यांचा आज जन्म दिन. ३१ मे १७२५ रोजी  अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात चौंडी या गावी, चौंडी गावचे पाटील […]

Read More

महापुरुषांच्या इतिहासाला जातीच्या चौकटीत बंदिस्त करणे चुकीचे- श्रीपाल सबनीस

पिंपरी : जेव्हा महिलांना घरातून बाहेर पडणे अशक्य होते, त्यावेळी अठराव्या शतकात राष्ट्रनिर्मितीचे कार्य पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केले. त्या कुशल प्रशासक, योध्या होत्या अहिल्याबाई होळकर यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या कामगिरीच्या इतिहासाचा अभ्यास करून खरा इतिहास लिहिला पाहिजे. महापुरुषांच्या इतिहासाला जातीच्या चौकटीत बंदिस्त करणे चुकीचे आहे. नव्या लेखण्या सरसावताना त्या विवेकवादी […]

Read More