दिल्लीत परवानगी न दिल्यास अण्णा राळेगण सिद्धीतच उपोषणाला बसणार

राळेगण सिद्धी—ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कृषी मूल्य आयोगाला स्वायतत्ता देणे, स्वाामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून त्यानुसार शेतीमालाच्या किमती ठरविणे, या प्रमुख मागण्यांसाठी दिल्लीत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. हा इशारा देतानाच अण्णांनी आपले हे शेवटचे आंदोलन असल्याचेही म्हटले आहे. मात्र, अण्णांच्य या इशाऱ्याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. दिल्लीत उपोषण करण्यासाठी अण्णांनी परवानगी मागितली […]

Read More

लोकशाहीसाठी कुटुंब किंवा कुटुंबातील पक्ष हा सर्वात मोठा धोका – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)–भारतीय जनता पक्षाने  बिहार विधानसभा निवडणुका आणि विविध राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीत दणदणीत यश मिळविले आहे. हे यश साजरे करण्यासाठी बुधवारी सायंकाळी भाजपा मुख्यालयात भाजपच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह इत्यादी नेत्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आलेल्या या विजयी उत्सवाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना […]

Read More

सुशांतसिंगची बहिण श्वेताने काय केली पंतप्रधानांकडे मागणी?

मुंबई—अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणा नंतर त्याची बहिण श्वेता कीर्ति सिंहने सोशल मिडीयावर मोहीम उघडली आहे. सुशांतसिंगला न्याय मिळावा यासाठी तिच्या अनेक पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या आहेत. या मोहिमेबरोबरच श्वेता आपल्या भावाशी संबंधित अनेक आठवणीही शेअर करीत आहे. आता श्वेताने इंस्टाग्राम आणि ट्वीटरद्वारे पंतप्रधान मोदींना संबोधित करत न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. पंतप्रधान […]

Read More