ससूनमधील निवासी डॉक्टरांचा संपावर जाण्याचा इशारा

पुणे—पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. त्यात बाहेरच्या शहरातूनही कोरोनाबाधित रुग्ण उपचारासाठी पुण्यामध्ये येत आहेत. त्याचा ताण येथील आरोग्य व्यवस्थेवर पडत आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन ससून रुग्णालयात खाटा वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र याला ससूनमधील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘मार्ड’ने विरोध दर्शवला आहे. प्रशासनाने खाटांची संख्या वाढविण्याबरोबरच पुरेसे मनुष्यबळ, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, […]

Read More

अहो आश्चर्यम् : कोरोनाची लस घेतल्यानंतर डॉक्टरांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह ..

पुणे- कोरोनाची लस पहिल्या टप्प्यात सर्वात अगोदर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. हे लसीकरण सुरू असताना पुण्यात एक आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. ससून रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरला लस दिल्यानंतर या डॉक्टरची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांशी थेट संबंध येत असल्याने पहिल्यांदा डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. पुण्यातील […]

Read More