Pull the BJP down from power, which gives royal recognition to corruption

पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याचा खर्च भाजप कडुन वसुल करण्याचे आदेश निवडणुक आयोगाने द्यावेत, कारण…. गोपाळदादा तिवारी

पुणे-पंतप्रधान पदावरील व्यक्तीने सतत ‘पक्षीय भुमिकेत राहणे, विकासाबाबत पक्षानुसार भेदभाव करणे या बाबी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पंतप्रधान पदाशी प्रतारणा करण्यासारख्या आहेत. असे वागणे देशाच्या प्रमुख घटनात्मक पदावरील व्यक्तिस अशोभनीय असल्याची टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली. पंतप्रधान मोदींच्या सरकारी खर्चातील, मुंबई – दौऱ्यास आक्षेप घेणे गरजेचे असून, मुंबई-दौरा खर्च, भाजप कडुन वसुल करण्याचे […]

Read More

मागील आर्थिक वर्षात भाजपला मिळाल्या कॉँग्रेसपेक्षा सहापट जास्त देणग्या

नवी दिल्ली -सन 2019-20 च्या असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) अहवालानुसार, भाजप मालमत्तेच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर होता, बहुजन समाज पक्ष दुसऱ्या क्रमांकावर तर देशातील सर्वात जुना पक्ष कॉँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर होता. त्याच वेळी, 2020-21 या आर्थिक वर्षात भारतीय जनता पक्षाला 477.5 कोटी रुपयांहून अधिक देणग्या मिळाल्या आहेत, तर देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेसला याच कालावधीत […]

Read More

ममता सरकारला 4 महिने मुदतवाढ मिळाली असती तर काय फरक पडला असता- जयंत पाटील

पुणे- महाराष्ट्रात पंढरपूरची निवडणूक असेल किंवा पश्चिम बंगाल व इतर ठिकाणच्या निवडणूक पुढे ढकलता आल्या असत्या, ममता सरकारला 4 महिने मुदतवाढ मिळाली असती तर काय फरक पडला असता? नागरिक एकत्र आले म्हणून कोरोना वाढतो, आयोगाने निवडणुका लावल्या नसत्या तर हा प्रकार टाळू शकलो असतो असे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाला जबाबदार धरले […]

Read More