बाबांनो, माझी विनंती आहे.. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून लाट येणार आहे… का म्हणाले असे अजित पवार?

पुणे -कोरोनाच्या गर्दीवरून अजित पवारांनी नागरिकांना सुनावलं. बाबांनो, माझी विनंती आहे, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून लाट येणार आहे. खूप काळजी घेण्याची गरज आहे. अधिवेशनात मला म्हणाले, की मी सभागृहात आल्यापासून ते जाईपर्यंत मास्क लावलेला असतो. बोलताना काढत नाही. आपल्याला नियम पाळावेच लागणार आहे. आपणच नियम पाळत नसू तर लोकांना सांगायचा अधिकार नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये […]

Read More

निर्बंधांमधून पुणेकरांना कोणतीही सुट नाही

पुणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात लागू असलेल्या निर्बंधांमधून पुणेकरांना कोणतीही सुट मिळणार नाही. महानगरपालिकेकडून आज (शनिवारी 31 जुलै) जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीत आधीच्या निर्बंधांपेक्षा कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. पुण्यातील दुकाने आणि हॉटेल्स सुरु ठेवण्याची वेळ चार पर्यंतच असणार आहे. पण येत्या काही दिवसांत पुण्यातील निर्बंध शिथील करण्याबाबत विचार केला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी […]

Read More

पुणे शहरात पुन्हा निर्बंधात वाढ: काय आहे नवीन नियमावली?

पुणे—महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिति निवळल्यानंतर अनलॉक करण्यात आले आहे. मात्र, काही शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढीस लागळ;ए आहे तर कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोका वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने पुन्हा निर्बंधात वाढ केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापिलाकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी नवी नियमावली जारी केली आहे. काय आहे नवी नियमावली? 1) […]

Read More

पुण्यात सर्व प्रकारची दुकाने सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत उघडी राहणार

पुणे—कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा झालेल्या उद्रेकाच्या  पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन 15 जूनपर्यन्त वाढवण्यात आला आहे. त्याचवेळी ज्या ठिकाणी कोरोनाची संख्या आटोक्यात आली आहे त्याठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहे. पुण्यातील गेल्या काही दिवसातील कोरोनाबाधित रुग्णांची घटती लोकसंख्या पाहता, व्यापाऱ्यांनी सर्व दुकाने सुरू करण्याची  आणि दुकानांची उघडे ठेवण्याची वेळ वाढवण्याची मागणी केली होती. त्यानुसार […]

Read More

या कारणामुळे वाढली पुणे शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या,अजित पवार घेणार निर्बंध लावण्याबाबत निर्णय..

पुणे- पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रशासनाकडून वाढत्या कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी काही उपाययोजना तर निर्बंध घालण्यात आले आहे. मात्र, कोरोनाची अचानक वाढ कशी झाली? पुण्यात दुसरी लाट आली आहे का याबाबत प्रशासकीय पातळीवर मंथन सुरू असतानाच एक धक्कादायक कारण दोन संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. शहरातील शाळा आणि महाविद्यालये […]

Read More