महाराष्ट्रात ज्या गोष्टीची सुरुवात होते त्याचा स्वीकार संपूर्ण देश करतो- उद्धव ठाकरे

पुणे–महाराष्ट्र (maharashtra )नेहमी दिशा दाखवणारे राज्य आहे. महाराष्ट्रात ज्या गोष्टीची सुरुवात होते त्याचा स्वीकार संपूर्ण देश करतो. म्हणून ज्या ज्या गोष्टी करता येणे शक्य असतील त्या केल्याशिवाय राहणार नाही’, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thakaray )यांनी व्यक्त केला . पुणे येथील पर्यायी इंधन परिषद (Alternative Fuel Council) परिसंवादात ते बोलत होते. यावेळी निती […]

Read More

पुन्हा देशव्यापी लॉकडाऊनचे संकेत?

नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उच्छाद मांडला आहे. देशातील रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक राज्यांनी आपापल्या पातळीवर लॉकडाऊन लावला आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण होण्याची आवश्यकता आहे. मात्र, लसीची पाहिजे त्या प्रमाणात उपलब्धता नाही. त्यातच देशात करोनाची तिसरी लाट अटळ असल्याचे बोलले जात आहे. ऑक्सीजनचा, व्हेंटीलेटरचा, रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा […]

Read More