हिंमत असेल,तर त्यांनी आमच्याशी एकेकटय़ाने लढावे -चंद्रकांत पाटील

पुणे-पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निकालांबाबत आश्चर्यकारक काहीही नाही. तिघे-तिघे मिळून एकटय़ाशी लढल्यानंतर यापेक्षा वेगळे चित्र दिसणार नव्हते. या पक्षांमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी आमच्याशी एकेकटय़ाने लढावे, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे आघाडीच्या नेत्यांना दिले. पदवीधर, शिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून, पुणे व नागपूर हे […]

Read More

राज्यात मुख्यमंत्री असलेल्या असलेल्या शिवसेनेला एकही जागा न मिळणे ही गंभीर बाब;शिवसेनेने आत्मचिंतन करावे-देवेंद्र फडणवीस

News24Pune(ऑनलाईन टीम)-विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी भाजपचा धोबीपछाड करीत सहापैकी पाच जागावर विजय मिळवला आहे. भाजपला फक्त धुळे-नंदुरबारच्या जागेवर समाधान मानावे लागले असताना भाजपा नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र, शिवसेनेला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला आहे. राज्यात मुख्यमंत्री असलेल्या असलेल्या शिवसेनेला एकही जागा न मिळणे ही गंभीर […]

Read More
This is the first time in the history of Maharashtra that I have seen responsible leaders speak so childishly

महाविकास आघाडीने एकत्रित काम केल्याचा आणि सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीचा विजय -शरद पवार

पुणे- महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांचा निकाल हा महाविकास आघाडीने एकत्रित काम केल्याचा आणि महाविकास आघाडी सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीचा विजय आहे अशी पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली आहे. पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. भाजपचा बालेकिल्ला समजला जाणारा नागपूर पदवीधर मतदारसंघ, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस […]

Read More