नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण : घरातील फक्त हे चार सदस्य राहणार उपस्थित : मुर्मू यांच्या आवडीची ‘अरिसा पिठा’ मिठाई भरवून मुर्मू यांचे भाऊ त्यांचे तोंड गोड करणार

नवी दिल्ली – देशाच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. सोमवारी भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात शपथविधी सोहळा होणार आहे. नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी त्यांच्या कुटुंबाच्या वतीने त्यांचा धाकटा भाऊ, वहिनी, मुलगी आणि जावई दिल्लीला पोहोचले आहेत. द्रौपदी मुर्मूच्या भावाने  आपल्या बहिणीचे तोंड गोड करण्यासाठी राष्ट्रपती […]

Read More

राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा प्रेमविवाह कसा झाला? दोघांनी घरच्यांना लग्नासाठी कसे पटवले? लग्नात हुंडा म्हणून काय मिळाले?

नवी दिल्ली – देशाच्या सर्वोच्च पदासाठी म्हणजेच राष्ट्रपतीसाठी मंगळवारी मतदान झाले आहे. आता 21 जुलैला निकाल लागणार आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने देशाला पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती मिळणार की यशवंत सिन्हा यांच्या रूपाने विरोधक चमत्कार करणार हे या दिवशी ठरेल.मात्र, आकडेवारीवर नजर टाकली तर द्रौपदी मुर्मू यांची उमेदवारी जोरदार मानली जात आहे. मुर्मू दीड लाखांहून […]

Read More

राष्ट्रपतीपद निवडणूक : द्रौपदी मुर्मू यांना अनेक विरोधी पक्षांकडूनही क्रॉस व्होटिंग : कशा होऊ शकतात मुर्मू 2 लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी?

नवी दिल्ली -16 व्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान झाले. यामध्ये ९९ टक्क्यांहून अधिक खासदार आणि आमदारांनी मतदान केले. द्रौपदी मुर्मू या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि यशवंत सिन्हा विरोधी पक्षाकडून उमेदवार आहेत.मतदानानंतर आता एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय अधिक भक्कम होताना दिसत आहे. अनेक विरोधी आमदारांनी मुर्मू यांच्या बाजूने क्रॉस व्होटिंग केले. समाजवादी पक्ष, […]

Read More