शिक्षक पत्नीचा खून करून मुलांना विहिरीत टाकले आणि डॉक्टरने स्वत:लाही संपवलं – नक्की काय घडलं?

पुणे- गुरांचा डॉक्टर असलेल्या पत्नीने शिक्षक पत्नीची हत्या करून दोन मुलांना विहिरीत टाकल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंड येथे घडली आहे. दरम्यान, पत्नीच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलले असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. वरवंड येथील गंगासगर पार्कमध्ये रूम नंबर २०१ मध्ये राहत्या घरी ही घटना घडली आहे. डॉ.अतुल शिवाजी दिवेकर (वय ४२ […]

Read More

त्या सात जणांची सामुहिक आत्महत्या नव्हे तर हत्या

पुणे- भीमा नदीपात्रात ६ दिवसांमध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह आढळले होते. या सात जणांनी सामुहिक आत्महत्या केल्याचे म्हटले जात असतानाच आता त्याला वेगळे वळण मिळाले असून त्यांच्या चुलत भावानेच त्यांचा खून करुन मृतदेह नदीत फेकले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यातील चार पुरुष तर एक महिला आरोपी […]

Read More

फोनवरुन शिवीगाळ का केली म्हणून जाब विचारायला गेलेल्या दोन तरूणांची डोक्यात दगड घालून हत्या

पुणे— फोनवरुन शिवीगाळ का केली, म्हणून जाब विचारायला गेलेल्या दोन तरूणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. डोक्यात दगड घालून या दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात ही घटना घडल आहे. दरम्यान, या प्रकरणातील आठही आरोपी फरार झाले आहेत. शिवम संतोष शितकल (वय २३) आणि गणेश रमेश माखर (वय २३ ) अशी हत्या करण्यात […]

Read More