अजित पवारांबरोबर राष्ट्रवादीच्या या 9 मंत्र्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ : कर्तुत्ववान कार्यकर्त्याला जेव्हा दुय्यम स्थान दिले जाते, त्यावेळी अशा घटना घडतात-कोण म्हणाले असे?

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज मोठा भूकंप घडून राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या नऊ सहकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.  दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीनंतर आजचा हा शपथविधी म्हणजे अजित पवारांची गद्दारी की बंड असा प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला जात आहे. आज सकाळी अजित पवार यांच्या […]

Read More

राष्ट्रवादीत मोठा भूकंप : अजित पवारांबरोबर 40 आमदार?: राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळणार

पुणे – राज्याच्या राजकारणामध्ये आज सकाळपासून मोठी घडामोड बघायला मिळत आहे. सकाळी अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह त्यांनी थेट राजभवन गाठले आणि संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले. राजभवनामधली तयारी बघितल्यानंतर राष्ट्रवादी पक्षामध्ये मोठा भूकंप झाल्याचे सिद्ध झाले. अजित पवार राजभवनामध्ये आपल्या समर्थक आमदारांसह आणि नेत्यांसह दाखल […]

Read More

अजित पवार थोड्याच वेळात घेणार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ : राष्ट्रवादीत मोठी फुट :

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज सकाळपासून पक्षपातळीवरच्या घडामोडींना वेग आला आहे. मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते यांच्या अजित पवार देवगिरि निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कोअर कामिटीची आणि आमदारांची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. दरम्यान, आमदारांनी एकमुखी अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष करावे अशी एक मुखी मागणी केल्याचे […]

Read More

अहमदनगर ओळखले जाणार ‘अहिल्यानगर’ म्हणून : मुख्यमंत्र्यांची घोषणा

पुणे(प्रतिनिधि)–अहमदनगर जिल्ह्याचं (ahmednagar) लवकरच नामांतर करून अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांचे नाव देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) यांनी ही महत्त्वाची घोषणा केली. आगामी काळात हा जिल्हा ‘अहिल्यानगर’ (Ahilyanagar) म्हणून ओळखला जाईल, असं शिंदेंनी स्पष्ट केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती आज साजरी केली जात […]

Read More

वैचारिक माओवादी आमच्या शैक्षणिक परिसरांमध्ये प्रवेश करत आहेत : राष्ट्र प्रथम मानणाऱ्यांनी संघटित व्हायला हवे

पुणे- माओवाद्यांच्या बंदुकीतून लढण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु, वैचारिक माओवादी (Maoists) आमच्या शैक्षणिक परिसरांमध्ये प्रवेश करत आहेत. त्याविरूद्ध केवळ विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नव्हे तर जो राष्ट्र प्रथम (nation first) माननाऱ्या सर्वांनी संघटित व्हायला हवे असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis ) यांनी केले. विश्वगुरू (Vishwaguru) बनवायचे असेल तर समाज आणि राष्ट्राचा विचार करणाऱ्या […]

Read More
Modi did not offer any offer to Sharad Pawar but advised him

हा राज्यातील शेतकऱ्यांचा आणि महाराष्ट्राचा विजय – देवेंद्र फडणवीस

पुणे- माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत बैलगाडा शर्यतीसंदर्भात करण्यात आलेला कायदा न्यायालयाने वैध ठरविला आहे. हा राज्यातील शेतकऱ्यांचा आणि महाराष्ट्राचा विजय असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे दिली. बैलगाडा शर्यतीला न्यायालयाने हिरवा कंदील दाखविला असून, या निर्णयासंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, यासंदर्भातील कायद्याला काही प्राणीप्रेमी मंडळींनी विरोध दर्शवित त्याविरोधात याचिका दाखल केली होती. त्यामुळे यासंदर्भात शास्त्रीय […]

Read More