Dilip Valse Patil fell down

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदें यांना सुरक्षा देऊ नका अशा कोणत्याही सूचना दिलेल्या नव्हत्या- दिलीप वळसे पाटील

पुणे— तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदें गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना  सुरक्षा देऊ नका अशा कोणत्याही सूचना दिलेल्या नव्हत्या. एकनाथ शिंदे यांना आलेल्या पत्राच्या  पार्श्वभूमिवर त्यांची अधिक काळजी घेण्याबाबतच्या सूचना पोलीस विभागला आणि ठाणे पोलिसांना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे सध्या जी चर्चा सुरू आहे ती चर्चा अनावश्यक स्वरूपाची असल्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील […]

Read More

सुपारी घेऊन कोणी अशाप्रकारे वक्तव्ये करत असतील तर ते बालिशपणाचे लक्षण : दिलीप वळसे पाटील यांची राज ठाकरे यांच्यावर टीका

पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथील सभेदरम्यान त्यांनी चिथावणीखोर भाषण दिल्याप्रकरणी औरंगाबाद पोलीस आयुक्तांमार्फेत त्यांच्या वक्तव्यांची तपासणी करण्यात येत असून त्यानंतर त्यांच्यावरील कारवाईचा निर्णय घेण्यात येईल. सुपारी घेऊन कोणी अशाप्रकारे वक्तव्ये करत असतील तर ते बालिशपणाचे लक्षण असल्याची टिका राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर […]

Read More

जर प्रसारमाध्यमांना माहिती होते तर मग पोलीस काय करत होते?- अजित पवार

पुणे– राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावरील झालेल्या हल्ल्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. पवार म्हणाले मला एक कळत नाही, न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर जल्लोष साजरा करत गुलाल उधळला गेला, पेढे वाटले गेले मग कालचा जो हल्ल्याचा प्रकार झाला तो कोणाच्या सांगण्यावरून झाला? हे सर्व घडत असताना पोलिस यंत्रणा काय […]

Read More

बाळासाहेब थोरात यांचा गृहखात्याला घरचा आहेर :कॅमेरे पोहोचतात परंतु आमचे पोलीस पोहोचत नाही

नाशिक-गेल्या काही महिन्यांपासून आझाद मैदानावर azad ground सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या ST staff आंदोलनाने काल हिंसक वळण घेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार sharad pawar यांच्या मुंबईतील सिल्वर ओक silver ok या निवासस्थानावर थेट हल्लाबोल करत दगडफेक आणि चप्पल फेक केली. अचानक कुठलीही कल्पना नसताना किंवा पोलिसांनाही गाफील ठेवीत हे आंदोलन करत आंदोलनकर्ते अचानक कसे घुसले […]

Read More

संवेदनशील विषयावर बोलून वाद निर्माण करण्याचे काही जणांचे प्रयत्न : दिलीप वळसे पाटलांची राज ठाकरेंवर टीका

पुणे–सर्वसामान्यांचे प्रश्न सोडून धार्मिक वाद निर्माण करून समाजा-समाजात अंतर निर्माण करायचे, लहान मोठा विषय घेऊन रस्त्यावर येऊन आंदोलने करायची आणि राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून आरोप करण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत, अशी खंत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे मॅक्सनोव्हा हॉस्पिटलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते […]

Read More

शिवजयंती सोहळा किल्ले शिवनेरीवर उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा

पुणे-शिवजयंती सोहळा किल्ले शिवनेरीवर आज (शनिवारी) मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. प्रारंभी शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. जुन्नर येथील महिला पथकाने ढोल व लेझीमचे पारंपरिक सादरीकरण केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार […]

Read More