पुरंदरचे डॉ. दिगंबर दुर्गाडे यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड

पुणे–पुरंदरचे डॉ. दिगंबर दुर्गाडे यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी तर मुळशीचे सुनील चांदेरे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्या नावाची घोषणा अजित पवार, दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे यांच्यातल्या चर्चेनंतर करण्यात आली. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये एकूण 21 जागांपैकी 17 जागा या राष्ट्रवादी काँग्रेसला तर काँग्रेस आणि […]

Read More

राजकारणामध्ये कधीही अशी परिस्थिती पहायली नव्हती – दिलीप वळसे पाटील

पुणे–‘एखाद्याच्या घरी चौकशी करणे ठिक आहे. परंतु, त्यांच्या सगळ्याच नातेवाईकांच्या घरी सुद्धा जाणे आणि त्रास देणे हे काही बरोबर नाही’ अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.यापूर्वीच्या काळात राजकारणामध्ये कधीही अशी परिस्थिती पहायली नव्हती,असेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर आयकर विभागाने छापा टाकला असून दोन दिवसांपासून कारवाई सुरु आहे. यावर आता राज्याचे गृहमंत्री […]

Read More

महाराष्ट्राने एक भीष्मपितामह गमावला – दिलीप वळसे पाटील

पुणे- – जेष्ठ नेते गणपतराव देशमुख( ganpatrao deshmukh ) हे अतिशय विद्वान व्यक्तिमत्व होतं. संयमी, शांत अशी भूमिका त्यांची नेहमीच राहिली आहे. साधेपणाने राहणे आणि कोणाकडेही जाणं ही त्याची खासियत होती. मला गणपतराव देशमुख यांच्याबरोबर 25 वर्षांपेक्षा जास्त काम करायला मिळालं. काही दिवस तर आम्ही दोघंही एकाच बेंचवर बसत होतो. त्याच्या शिकवणीचा खूप मोठा फायदा […]

Read More

फुकटची बिर्याणी महिला डीसीपीला पडली महागात : व्हायरल ऑडिओ क्लिपची गृहमंत्र्यांनी घेतली दखल

पुणे-बिर्याणी खाण्याची इच्छा झाली. मात्र, बिर्याणीचे हॉटेल आपल्या हद्दीत आहे मग बिर्याणीचे पैसे कशाला द्यायचे.. असे संभाषण असलेल्या पुणे पोलिस दलातील महिला अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने पोलिस उपायुक्त असलेल्या या महिला अधिकारी चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. या ऑडिओ क्लिपची राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेत याप्रकरणी आयुक्तांकडून अहवाल मागवला आहे. या ऑडिओ क्लिपबाबत […]

Read More

भाजपकडून चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत- दिलीप वळसे पाटील

पुणे- राज्यासमोर कोरोनासारख्या महामारीचा मोठे संकट,मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण यांसारखे प्रश्न असताना भाजपकडून चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत. सगळ्यांचे लक्ष यावेळेला फक्त कोरोनाकडे असायला हवे, असे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. पुण्यातील विधान भवन येथे पुणे जिल्ह्यातील कोरोनाची आढावा बैठक राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यानंतर […]

Read More

मराठा आरक्षणावरून नक्षलवाद्यांनी लिहिलेल्या पत्राकडे फार लक्ष देण्याची गरज नाही – वळसे पाटील

पुणे–नक्षली चळवळ ही व्यवस्थेच्या विरोधात असलेली चळवळ आहे, मराठा आरक्षणावरून नक्षलवाद्यांनी लिहिलेल्या पत्राकडे फार लक्ष देण्याची गरज नाही असे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. व्यवस्थेच्या विरोधात काम करत असलेल्यानी इतर लोकांना तुम्ही आमच्यात या आणि संघर्ष करा असे सांगणे हे देशाला एकप्रकारे आव्हानच आहे किंवा धोकाच आहे असेही वळसे पाटील म्हणाले. […]

Read More