भावना आणि विचार यांची हार्मनी साधणे महत्त्वाचे-ज्येष्ठ अभिनेते व मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे

पुणे : भावनेतून विचारांना प्रेरणा मिळाली व विचार योग्य कृतीतून प्रकट झाले तर भावना आणि विचार यांची हार्मनी साधली जाते, असे मत ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrist) व ज्येष्ठ अभिनेते (Senior actor) डॉ. मोहन आगाशे (Dr. Mohan Agashe) यांनी व्यक्त केले. डॉ. मीनल नरवणे (Dr . Minal Naravane) लिखित ‘वेध भावनांचा – भावनांची निर्मिती, अभिव्यक्ती, व्यवस्थापन’ या […]

Read More

शब्दांच्या पलीकडची भाषा शिक्षणात आवश्यक- डॉ. मोहन आगाशे : आ. विखेंनी पुरस्कार केला कोव्हीड योध्दयांना समर्पित

पुणे – आजच्या शिक्षणात केवळ शब्दांची भाषा आहे मात्र या भाषेपलिकडे ध्वनीची, चित्रांच्या आणि असंख्य प्रकारच्या भाषा आहेत ज्या आपण शिकलो तरच आपलं आयुष्य समृद्ध होईल असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मोहन आगाशे बोलत होते. यावेळी सावित्रीबाई […]

Read More