कुरूलकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा – अजित पवार

पुणे— हनीट्रॅपमध्ये (Honeytrap) अडकवून पाकिस्तानला (pakistan) गुप्त माहिती दिल्याच्या आरोपावरून एटीएसकडून (ats) अटक करण्यात आलेले पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेचे (डीआरडीओ) (drdo) चे संचालक प्रदीप कुरुलकर (pradeep kurulkar) यांचे कृत्य देशद्रोही कृत्य आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत जर कुणी काम करत असेल तर त्याला […]

Read More

डीआरडीओचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरूलकर यांना १५ मे पर्यंत पोलिस कोठडी :कुरुलकर हे ईमेल मार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात?

पुणे— हनीट्रॅपद्वारे पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना पुणे सत्र न्यायालयाने दिनांक १५ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. डीआरडओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांची आज एटीएस कोठडी संपली होती. त्यानंतर त्यांना मंगळवारी  पुणे सत्र न्यायालयातील न्यायाधीश एस.नावंदर […]

Read More

डीआरडीओचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना उद्या न्यायालयात हजर करणार :एटीएसच्या तपासत अहवालातून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता

पुणे–पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ((ATS) अटक केलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) (drdo) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर (Dr. pradeep Kurulkar) यांच्या एटीएस कोठडीची मुदत मंगळवारी (९ मे) संपणार आहे. कुरुलकर यांना मंगळवारी एटीएसच्या पथकाकडून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कुरुलकर यांची चौकशी तसेच त्यांच्याकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या […]

Read More