जागतिक महिला दिनानिमित्त पॅरामोटर्सच्या साह्याने पद्मश्री शीतल महाजनचे 5 हजार फुटावरून स्कायडायविंग : गिनीज बुकसाठी करणार नोंद

पुणे- जागतिक महिला दिनानिमित्ताने पद्मश्री शीतल महाजनने पॅरामोटर्सच्या साह्याने 5 हजार फुटावरून स्कायडायव्हिंग केले. हडपसर येथील पॅराग्लायडिंग सेंटरमधून शीतलने ही उडी मारली.यावेळी पुण्यातील उद्योगपती पॅरामोटर्सच्या साहयाने देशविदेशात वेगवेगळे रेकॉर्ड करणारे विजय सेठी यांनी पॅरामोटर्सच्या पायलाटची जबाबदारी पार पडली.आज रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास शीतलने हे स्कायडायव्हिंग केले. जागतिक महिला दिनानिमित्त रात्रीच्या वेळी पॅरामोटर्सच्या साह्याने स्कायडायव्हिंग […]

Read More

जुनी सांगवीतील लिटिल फ्लॉवर व भारतीय विद्यानिकेतनमध्ये महिला दिनानिमित्त ‘ती’चा जागर

पिंपरी( प्रतिनिधी) :जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल आणि भारतीय विद्यानिकेतन प्रशालेत ‘ती’चा जागर करीत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनींनी स्त्री कोणत्याही क्षेत्रात कमी नाही, हे दाखवून देण्यासाठी डॉक्टर, वकिल, शिक्षिका, गायिका, खेळाडू व सैनिक अशा प्रकारची वेशभूषा परिधान करून […]

Read More

उंच भरारी घेतलेल्या महिलांच्या गौरवार्थ सांगवीत साकारला 380 फूट माहितीफलक

पिंपरी(प्रतिनिधी)–जागतिक महिला दिनानिमित्त सांगवीतील सांगवी विकास मंचच्या वतीने विविध क्षेत्रात उंच भरारी घेतलेल्या महिलांचा गौरव करण्याच्या उद्देशाने सांगवी व औंधला जोडणार्‍या मुळा नदीवरील पुलाच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत म्हणजे तब्बल 380 फूट लांबीचा भव्य माहिती फलक लावण्यात आला होता. शालेय विद्यार्थी, नागरिकांमध्ये हा कौतुकाचा विषय ठरला.   सांगवी विकास मंच दरवर्षी अनोखा उपक्रम राबवित असते. यंदाही […]

Read More

‘ती’च्या मानसिक सबलीकरणाचे महत्व आणि स्वयंपूर्ण उपचार

आज जागतिक महिला दिन…. महिला दिन म्हटलं की स्रीयांच्या सबलतेविषयीची चर्चा केली जाते. स्री सबल झाली म्हणजे काय? असं विचारलं तर स्री शिकली पाहिजे, ती तिच्या पायावर उभी राहिली पाहिजे, तीचा समाजात सन्मान झाला पाहिजे, पुरुषांच्या बरोबरीने समान वागणूक मिळाली पाहिजे, ती आर्थिक सबल झाली पाहिजे असे उत्तर आपल्याला दिले जाते आणि त्यात वावगे काहीच […]

Read More

आमचा दिवस कोणता?

भारत महासत्ताक होण्याच्या दिशेने असताना मानवजातीच्या सर्व घटकांना संविधानानुसार न्याय मिळतोय का? या व अशा प्रश्नांची उत्तरे शोधताना टाकलेला हा प्रकाशझोत … अजूनही समाजातील एक वंचित घटक म्हणजे तृतीयपंथी. आज महिला दिनाच्या निमित्ताने पडलेला एक प्रश्न ..यांचा दिन कोणता ? कोणत्या दिवशी यांचा सन्मान केला जातो? कोणत्या दिवशी यांना समानतेने वागवले जाते?का यांची अशी फरफट?समाजाने […]

Read More

आत्मविश्वासाने आत्मनिर्भरतेकडे – महिलांचा प्रवास प्रगतीकडे..

“जागतिक महिला दिन”  एक दिवसासाठी कशाला साजरा  करायचा, रोजच महिलादिन असला पाहिजे”, अशी काही वाक्ये  महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या कानावर पडतील. पण अशी गौरवात्मक स्थिती रोज यावी, असं प्रत्यक्षात काही नसतं, हे आपल्याला चांगलंच माहित आहे. उलट खरं तर तशी स्थिती रोज नसते म्हणूनच हा एक ‘दिन’ मुद्दाम साजरा करून एखाद्या घटकाकडे लक्ष वेधण्याचा एक […]

Read More