जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेखमाला- ‘मुलखावेगळी ती’:संवेदनशील मृदुलाताई

कुटुंबात सामाजिक मूल्ये रुजली असली आणि संवेदनशीलता असेल तर संपूर्ण कुटुंबच समाजासाठी आयुष्य देते. दीनदयाल शोध संस्थानात पूर्ण वेळ काम केलेल्या मृदुलाताई अनेक अडचणी आल्या तरीही १९७८ पासून अविरत सामाजिक काम करणाऱ्या समाजशिल्पी आहेत. ‘लग्न केलंच तर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आणि हुंडा न घेणाऱ्या मुलाशीच करायचं,’ असा पण केलेल्या मृदुलाताईंना जोडीदार पण तसाच मिळाला. […]

Read More

जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेखमाला- ‘मुलखावेगळी ती’:कष्टाळू वेदिका

बरोबरीची मित्र मैत्रिणी परदेशात गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवून तिकडेच स्थायिक होतात आणि त्या गृपमधली सगळ्यात हुशार मुलगी मात्र ‘India VS भारत’ या विचारात गढलेली होती. शालेय वयापासूनच माण – खटाव या ग्रामीण भागातून आलेली असूनही विविध स्पर्धा गाजवणारी वेदिका सुनंदा विठ्ठल सजगाणे ह्या मुलीची आज प्रशासकीय सेवेत class one officer  म्हणून निवड झाली आहे. कळायला […]

Read More

जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेखमाला- ‘मुलखावेगळी ती’: योगातून जागतिक कीर्ती मिळविणाऱ्या डॉ. पल्लवी कव्हाणे

तीन वेळा जागतिक सुवर्णपदक,  योगार्जुन पुरस्कार, भारतातील सर्व विद्यापीठांच्या योगस्पर्धांमध्ये सलग सहा वेळा सुवर्णपदक अशा अनेक कामगिरी नावावर असलेल्या जगप्रसिद्ध योगतज्ञ डॉ.पल्लवी बाळासाहेब कव्हाणे यांचा विशेष परिचय… ▪️डॉ. पल्लवी कव्हाणे ह्या विश्वानंद योग स्कूलच्या प्रमुख असून महाराष्ट्रीय योग आणि आयुर्वेद प्रबोधिनीच्या प्रमुख आहेत. एम.एड.(शारीरिक शिक्षण), एम. ए.(योग), डी. लिट (साउथ अमेरिका) अशा पदव्यांनी उच्च विद्यविभूषित […]

Read More

जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेखमाला- ‘मुलखावेगळी ती’ : सेवाभावी – डाॅ.मंगलाताई

पुण्यातील सुपे मेमोरिअल हॉस्पिटलच्या संचालक आणि सान्वी फर्टीलीटी सेंटरच्या प्रवर्तक डाॅ. मंगला सुपे आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून सामाजिक संवेदना जपणारे व्यक्तिमत्त्व आहे. स्त्री रोग तज्ञ म्हणून काम करताना त्यांनी आपल्या  वैद्यकीय व्यवसायात  सामाजिक जाणीव जागृत ठेवली आणि त्यातून एक एक काम हाती घेतले. वयात येणा-या मुलींसाठी ‘मी किशोरी’ या अभियानात  किशोर वयीन मुलींसाठी शरीर आणि  […]

Read More

जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेखमाला- ‘मुलखावेगळी ती’: धीरोदात्त मृण्मयी परळीकर

गार्गी – मैत्रेयी, राणी चेन्नम्मा – लक्ष्मीबाई, संत बहिणाबाई – कान्होपात्रा यांच्यापासून सावित्रीबाई फुले, डॉ. आनंदीबाई जोशी, कॅप्टन लक्ष्मी, कल्पना चावला, पी. टी. उषा अशा अनेकानेक महिलांनी शिक्षण, ज्ञान, विज्ञान, क्रीडा, पराक्रम, अध्यात्म आदी विविध क्षेत्रांमध्ये यापूर्वीच्या काळात भारताचा गौरव वृद्धिंगत केला आहे. भारतमातेच्या या वीरांगना अगणित आहेत. जागतिक महिला दिनानिमित्ताने त्यांचे स्मरण करीत वर्तमानात प्रेरणादायी कार्य करणाऱ्या असामान्य महिलांचा आपण परिचय करून घेऊ या… धीरोदात्त […]

Read More

स्त्रियांविषयीचे पूर्वग्रह कुटुंबव्यवस्थेतूनच मोडीत काढा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसंवादातील सूर

पुणे- अनेक घटनांतून, प्रसंगातून असे दिसून येते की महिलांविषयीच्या पूर्वग्रहाची सुरुवात ही त्यांच्या कुटुंबव्यवस्थेतूनच होते. त्यामुळेच या महिलादिनाच्या निमित्ताने कुटुंबव्यवस्थेपासून समाजापर्यंत पोहचणारे हे पूर्वग्रह कुटुंबातच मोडीत काढायला हवेत असे मत  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित परिसंवादातून व्यक्त करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अल्युमिनाय असोसिएशनतर्फे जागतिक महिलादिनानिमित्त यंदाच्या आंतरराष्ट्रीय संकल्पनेनुसार ‘पूर्वग्रह तोडतांना..’ या विषयावर परिसंवादाचे […]

Read More