विचार करणाऱ्या वर्गाने राजकारणात यावे-राज ठाकरे

पुणे–राजकारणाला दोष न देता विचार करणाऱ्या पिढीने आता राजकारणात पुढे येण्याची गरज असून जीवनावश्यक सर्व गरजांच्या पूर्ततेची प्रक्रिया राजकारणाभोवतीच फिरत आहे. या सुधारणेसाठी तुम्ही पुढे या, मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे अशी हाक व आवाहन प्रसिद्ध व्यंगचित्रकार व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे दिली. जागतिक मराठी अकादमी आणि डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठ, पिंपरी आयोजित १८ […]

Read More

‘शोध मराठी मनाचा २०२३’ हे १८ वे जागतिक मराठी संमेलन येत्या ५ ते ८ जानेवारी दरम्यान पिंपरीमध्ये

पुणे— शोध मराठी मनाचा २०२३ हे १८ वे जागतिक मराठी संमेलन येत्या ५ ते ८ जानेवारी २०२३ दरम्यान पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ प्रेक्षागृह संत तुकाराम नगर येथे भरणार आहे. जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून  उद्घाटन सोहळा  शुक्रवार दिनांक ६ […]

Read More