पुणे पदवीधर निवडणूक:राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण लाड महाविकास आघाडीचे उमेदवार

पुणे- पुणे पदवीधर मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण लाड यांना अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज सकाळी ट्वीट करून ही माहिती दिली. दरम्यान, माझ्यावर महाविकास आघाडीने जो विश्वास दर्शवला तो मी नक्की सार्थ करून दाखवेन आणि येणाऱ्या काळात पदवीधरांचे प्रश्न मार्गी […]

Read More

पुणे पदवीधरसाठी भाजपकडून सांगलीचे संग्राम देशमुख

पुणे – पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केला असून अखेर उमेदवारीची माळ सांगलीचे संग्राम देशमुख यांच्या गळ्यात पडली आहे. भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळण्यासाठी अनेकजण इच्छुक होते, परंतु, संग्राम देशमुख यांनी बाजी मारली आहे. भाजपकडून इच्छुकांची मोठी यादी होती. राज्य लोक लेखा समितीचे माजी अध्यक्ष सचिन पटवर्धन यांच्यासह राजेश पांडे (पुणे), माणिकराव चुयेकर […]

Read More

मी गाऱ्हानी मांडण्याइतका लेचापेचा आणि आंडूपांडू नाही -सुरेश धस

पुणे(प्रतिनिधी)- भाजपचे आमदार सुरेश धस आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे राजकीय वैर सर्वांना माहिती आहे. आज पुन्हा त्याची प्रचीती आली. राज्यातील उसतोड कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक झाली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार,सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पंकजा मुंडे आदी उपस्थित […]

Read More

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण

मुंबई—अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला बॉलीवूड वादानंतर आता महाराष्ट्रात या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. हे प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी सोपवावे अशी मोठ्या प्रमाणात जनभावना आहे मात्र, राज्य सरकारची याबाबत अनिच्छा दिसते.  परंतु, या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप होत असल्याने राज्य सरकारची इच्छा नसली तरी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या  ईसीआर दाखल करू शकते असे राज्याचे […]

Read More