छत्रपती संभाजीमहाराज [१४ मे १६५७ – ११ मार्च १६८९ (फाल्गुन अमावस्या)]

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठयांच्या गादीवर आलेले छत्रपती संभाजीमहाराज हे दुसरे छत्रपती. हौतात्म्यामुळे अजरामर झालेले एक पराक्रमी पुरूष. त्यांचा जन्म छ. शिवाजी महाराज व सईबाई यांच्या पोटी पुरंदर किल्ल्यावर (पुणे जिल्हा) झाला. सईबाईंच्या अकाली मृत्यूनंतर (१६५९) त्यांचा सांभाळ आणि शिक्षण आजी जिजाबाईंनी केले. सभासद  व चिटणीसांच्या बखरींतून याविषयी तपशील आढळतात. केशवभट आणि उमाजी पंडित यांनी त्यांना […]

Read More
India Aghadi will take a decision on seat allocation regarding the Lok Sabha elections soon

संभाजी महाराजांना काही लोक धर्मवीर म्हणत असतील तर त्यात काहीच वावगं नाही- शरद पवार

पुणे- संभाजी महाराजांना काही लोक धर्मवीर म्हणत असतील तर त्यात काहीच वावगं नाही. महाराजांना धर्मवीर असं बोलणं काही चुकीचं नाही. संभाजी महाराज हा आस्थेचा विषय आहे, त्या भावनेतून कोणी धर्मवीर म्हणा की, स्वराज्यरक्षक म्हणा आपल्याला काहीच अडचण नाही, असे सांगत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्यावरून सुरू असलेल्या वादावर पडदा […]

Read More

अजित पवार यांनी देशातील नागरिकांची आणि हिंदू धर्मीयांची माफी मागावी

पुणे–औरंगजेबांना मानणाऱ्या लोकांच्या मताच्या हव्यासापोटी अजित पवारांनी छत्रपती संभाजी माहाराज हे धर्मवीर नव्हते असे वक्तव्य केले. अजित पवारांना इतिहासात नाक खुपसण्याची काहीच गरज नाही, जे मुळातच हिंदू विरोधी आहेत. त्यामुळे त्यांनी देशातील नागरिकांची आणि हिंदू धर्मीयांची माफी मागावी, अशी मागणी पुण्यातील भाजप युवा मोर्चाच्यावतीनं करण्यात आंदोलनात भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली. विरोधी पक्षनेते अजित […]

Read More