पुरंदर येथील विमानतळ पुन्हा चाकण येथे आणावे – फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीजची मागणी

पुणे–पुरंदर येथील विमानतळ पुन्हा चाकण येथे आणावे अनेक परदेशी कंपन्या गुंतवणूक करण्यास पुढाकार घेतील,अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे अध्यक्ष अभय भोर यांनी केली आहे. पूर्वी चाकण येथे कार्गो विमानतळ होणार होते त्यामुळे अनेक मोठ्या उद्योगांनी चाकण येथे गुंतवणूक केली . कारण चाकणच्या आजूबाजूच्या परिसरात तळेगाव रांजणगाव पिंपरी चिंचवड इत्यादी औद्योगिक […]

Read More

खणलेल्या खड्यात बुडून तीन भावंडांचा मृत्यू

पुणे- पुणे जिल्ह्यातील चाकण जवळील आंबेठाण गावातील लांडगे वस्तीवर गट नंबर २३२ मध्ये एका खाजगी व्यक्तीने खणलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साठले असताना त्यामध्ये खेळताना ३ भावडांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहार येथील किशोर दास यांचे कुटूंब कामाच्या निमित्ताने लांडगे वस्ती येथे भाड्याने राहत होते. त्यांचे हे मृत्यू पावलेले तीन अपत्य […]

Read More

चाकणच्या जिल्हा परिषद शाळा नंबर 2 चे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

चाकण – चाकण येथील जिल्हा परिषद शाळा नंबर 2 ने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2021 मध्ये घवघवीत यश प्राप्त केले. यामध्ये दहा विद्यार्थिनी गुणवत्ताधारक ठरलेल्या आहेत. विद्यार्थिनीं, ईश्वरी थोरात ही २८४ गुण मिळवून शहरी राज्य गुणवत्ता यादीत ५वी व जिल्हा गुणवत्ता यादीत ३री आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका कमलताई खेडकर मॅडम आणि पालकांच्या उपस्थितीत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थिनींचा […]

Read More