ग्लेनमार्कच्या सॅक्युबिट्रिल + वॅल्सार्टान गोळ्या भारतात आल्यामुळे हृदयविकारावरील उपचाराचा खर्च होणार कमी

पुणे – जागतिक औषध कंपनी ग्लेनमार्क फार्मास्यूटिकल्स लि.ने  (ग्लेनमार्क) हृदयविकारावरील सॅक्युबिट्रिल + वॅल्सार्टान गोळ्या भारतात सादर केल्या आहेत. सॅक्यू व्ही या ब्रँड नेमसह सादर केलेल्या या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्किप्शननुसार दिवसातून दोनदा घेणे आवश्यक आहे. त्याचे मान्यताप्राप्त इंडिकेशन हे कमी इंजेक्शन फ्रॅक्शनसह क्रॉनिक हार्ट फेल्यर हृदयविकाराशी संबंधित मृत्यू आणि हॉस्पिटलमध्ये जाण्याचा धोका कमी करते असा दावा […]

Read More

भारतातील टाइप २ मधुमेही प्रौढांसाठी सिटाग्लिप्टीन आणि त्याचे फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन ग्लेनमार्ककडून सादर

पुणे -नावीन्यपूर्णतेवर भर देणाऱ्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड (ग्लेनमार्क) या जागतिक औषध कंपनीने भारतातील टाइप २  मधुमेही प्रौढांसाठी सिटाग्लिप्टीन आणि त्याचे फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) सादर केले आहेत. कंपनीने सिटाजीट SITAZIT® या ब्रँड नावाखाली सिटाग्लिप्टीन आधारित औषधांचे ८ वेगवेगळे कॉम्बिनेशन आणि त्यांचे प्रकार परवडणाऱ्या किमतीत सादर केले आहेत. ग्लेनमार्कचे  सिटाजीट आणि त्याचे इतर प्रकार टाइप-२ मधुमेही […]

Read More

ग्लेनमार्क तर्फे कोरोनाग्रस्त प्रौढ रूग्णांच्या उपचारांसाठी नायट्रिक ऑक्साइड नीझल स्प्रे लॉन्च

पुणे- कोरोना ग्रस्त प्रौढ रूग्णांच्या उपचारांसाठी जागतिक आणि नावीन्यपूर्ण औषध कंपनी असलेल्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड आणि कॅनेडियन फार्मास्युटिकल कंपनी सॅनोटीझ रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने आज भारतात फॅबीस्प्रे हा नायट्रिक ऑक्साइड नीझल स्प्रे लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. त्वरीत मंजूरी प्रक्रियेचा भाग म्हणून ग्लेनमार्कला या स्प्रेसाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांच्याकडून उत्पादन आणि विपणनाची मंजूरीदेखील […]

Read More

ग्लेनमार्कच्या ‘रियालट्रिस -ए झेड’चे भारतात पदार्पण

मुंबई- संशोधनाधारित एकात्मिक औषधनिर्मिती करणा-या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडने   ‘रियालट्रिस – ए झेड नेझल स्प्रे’ या मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या ऍलर्जिक -हिनटायटिस(नाकाच्या अंतर्भागाचा दाह) वरील उपचारासाठीच्या नेझल स्प्रेच्या (नाकात फवारण्याचे औषध) भारतातील पदार्पणाची घोषणा केली. श्वसन व्याधींवरील औषधे निर्मिण्यात एक प्रमुख कंपनी असलेल्या ग्लेनमार्क ने ‘ऍलर्जिक –हिनटायटिस’ वर इलाज करणारे हे ब्रँडेड जनरिक औषध भारतात प्रथम […]

Read More

ग्लेनमार्कच्या रियालट्रिस नेझलस्प्रेला युरोपमध्ये १२ वर्षे किंवा अधिक वयाच्या व्यक्तींच्या ऍलर्जिक -हिंटायटिस वरचा प्राथमिक उपचार म्हणून मान्यता

मुंबई-ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड या संशोधनाधारित एकात्मिक औषधनिर्मिती करणा-या कंपनीचे तिच्या एका नव्या नेझल स्प्रे (नाकात फवारण्याचे औषध) साठी युरोपिअन युनिअन मधील १७ देशांत मान्यता मिळविण्याचे प्रयत्न आता अंतिम टप्प्यात आले आहेत.  रियालट्रिस हा कंपनीचा स्प्रे लवकरच ऑस्ट्रिया, बेल्जियम, चेक रिपब्लिक, जर्मनी, डेन्मार्क, स्पेन, फिनलंड, फ्रांस, आयर्लंड, इटली, नेदरलँड, नॉर्वे, पोलंड,रूमानिया, स्लोव्हाकिया, स्वीडन आणि युनायटेड किंग्डम […]

Read More