खासगी पॅथॅलॉजी लॅब मनपाच्या रडारवर: कोरोना चाचण्यांचे पॉझीटीव्ह अहवाल येण्याचे प्रमाण जास्त

पुणे: संशयित कोविड-१९च्या रुग्णांच्या चाचण्या करणाऱ्या पुण्यातील खासगी पॅथॅलॉजी लॅब आता पुणे महापालिकेच्या रडारवर आल्या आहेत. खासगी पॅथॅलॉजी लॅबमध्ये संशयित कोविड-१९च्या रुग्णांच्या चाचण्या केल्यानंतर पॉझीटीव्ह अहवाल येण्याचे प्रमाण हे सरकारी लॅबपेक्षा जवळ जवळ १५ टक्के जास्त असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिका प्रशासनाने या खासगी लॅबची पडताळणी करण्याचे ठरवले असून त्यामध्ये त्यांची चाचणी करण्याची पद्धती नक्की कशी […]

Read More