कोविड-१९ काळात किडनीचे आजार सांभाळा: जागरूक व्हा- डॉ.सुनील जावळे

पुणे- क्रॉनिक किडनी डिजीज (सीकेडी) हे भारतातील एक मोठी आरोग्य समस्या म्हणून उदयास येत आहे. ही कोविडच्या काळात अधिक गुंतागुंतीचे होते. त्याचे कारण व्हायरल इन्फेक्शन आहे. तज्ञांच्या मते ७ टक्के ते १५ टक्के रुग्णांमध्ये मूत्रपिंडावर परिणाम होऊन नुकसान होते. जेव्हा मूत्रपिंड ३ महिन्यांपेक्षा जास्त काळ चांगले काम करत नाहीत, तेव्हा त्याला क्रॉनिक किडनी डिजीज Chronic […]

Read More

कोविड19 विषाणूची उत्पत्ती चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतूनच-संशोधनाअंती पुण्यातील शास्त्रज्ञ दाम्पत्याचा निष्कर्ष

पुणे-जगामध्ये लाखोंचे जीव घेणाऱ्या कोविड19 विषाणूच्या उत्पत्तीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतूनच हा विषाणू आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, चीनने त्याचा इन्कार केला होता. अजूनही त्यावरून अनेक तर्कवितर्क आणि दावे-प्रतिदावे सुरू आहेत. दरम्यान,याबाबत पुण्यातील शास्त्रज्ञ दाम्पत्याने सखोल अभ्यासाअंती हा विषाणू चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतूनच आल्याचा दावा केला आहे. विविध शोधप्रबंध, वैद्यकीय अहवाल […]

Read More

महाराष्ट्र हाताळत आहे कोव्हिड १९ आणि टीबी अशी दोन आव्हाने; राज्यात सुमारे ८ कोटी व्यक्तींची क्षयरोग तपासणी

पुणे- कोरोनाच्या राज्यातील दुसऱ्या लाटेतील उद्रेकाने राज्यातील आरोग्य यंत्रणेवर अत्यंत ताण आला आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या नेहेमीच्या इतर आरोग्य मोहिमांवर त्याचा परिणाम झाला आहे. विशेषत: क्षयरोग कार्यक्रमावर त्याचा परिणाम झाला आहे. मात्र, अशाही परिस्थितीत अपुरे मनुष्यबळ असताना आरोग्य विभागाकडून महाराष्ट्र क्षयरोग कार्यक्रमाने अनेक महत्त्वाच्या उपाययोजना आणि धोरणे राबविल्यामुळे क्षयरुग्णांच्या संख्येत बऱ्यापैकी […]

Read More

नेदरलँडमधील कोरोना व्हायरस (कोविड -१९)

‘वसुधैव कुटुंबकम’ अर्थात ‘हे विश्वची माझे घर’ असे भारतीय संस्कृतीत म्हटले आहे. संपुर्ण जग कोरोना या साथीच्या रोगाचा सामना करतो आहे.आजच्या या जागतिक संकटात आपण जाणतो की आपण प्रत्येकजण कसे एकमेकाशी जोडले गेले आहोत. आपण केवळ मानवाचेच नाही तर वनस्पती आणि प्राणी यांच्या सुरक्षेची काळजी घेणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. डच दृष्टीकोन नेदरलँड्मध्ये कोरोनावर शक्य […]

Read More

आयआयटी मुंबईच्या तज्ञांनी ऑक्सीजन टंचाईवर मात करण्याचा दाखवला अनोखा मार्ग

मुंबई -देशातील कोविड 19 रुग्णांसाठीच्या उपचारार्थ लागणाऱ्या  ऑक्सीजनची टंचाई कमी करण्याच्या दृष्टीने , भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईने निर्मितीक्षम आणि अभिनव उपाय शोधून काढला आहे.  यशस्वी चाचणी झालेला हा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प एका सामान्य तांत्रिक क्लुप्तीवर आधारित आहे. आयआयटी मुंबईने घेतलेल्या सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये  याचे आशादायी  परिणाम दिसून आले आहेत. 3.5 एटीएम इतक्या  दाबाने 93% ते  […]

Read More

लघु व मध्यम उद्योगांसाठी आत्मनिर्भर भारत व्हर्च्युअल प्रदर्शन:’अॅब्लिएक्सपो’च्या प्लॅटफॉर्मवर

पुणे – कोव्हिड-१९ महामारीमुळे देशातील लघु व मध्यम उद्योगांसाठी एक आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. बाजारातील अनिश्चिततेमुळे अनेक लघु व मध्यम उद्योजक हे त्यांच्या मार्केटिंगसाठी तरतूद करण्यास धजावत आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून व्यावसायिक प्रगती खुंटल्यासारखी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत, लघु व मध्यम उद्योजकांना परिणामकारक आणि परवडणारे असे मार्केटिंगसाठीच्या व्यासपीठाची गरज आहे ज्याद्वारे ते देशांतर्गत […]

Read More