मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा : मराठा क्रांती मोर्चाची राज्य मागासवर्ग आयोगासमोर मांडणी

पुणे- मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा, अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोमवारी (१२ सप्टेंबर) पुण्यात आयोजित सुनावणीत केली. यावेळी आयोगासमोर मराठवाड्यातील तत्कालीन पाच जिल्ह्यातील मराठा समाजाची स्थिती व मराठवाडा हा भाग आंध्रप्रदेशमधील एक भाग होता, यावर मागणी करणारे किशोर चव्हाण यांनी सविस्तरपणे भूमिका मांडली. यावेळी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ […]

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवलं तरच मराठ्यांना आरक्षण मिळेल

पिंपरी-सर्वोच्च न्यायालयाने पाच मे 2021 रोजी मराठा आरक्षण रद्द केले. त्यानंतर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका टाकली असून, 102 व्या घटना दुरुस्ती संदर्भात राज्यांनाच आपल्या राज्यात आरक्षण देण्याचा अधिकार आहे. केंद्राच्या याचिकेमुळे मराठा आरक्षणाचा विषय निकाली निघू शकतो. केंद्र सरकारने खासदार सुदर्शन नचिपयन यांनी लोकसभेत व राज्यसभेत आरक्षणाची मर्यादा वाढवणारे बिल मंजूर करून सर्वोच्च न्यायालयात […]

Read More

पंतप्रधान मोदींनी खासदार संभाजीराजेंच्या पत्राकडे दुर्लक्ष करणे हा शिवाजी महाराजांच्या वंशजांचा अपमान :छावा मराठा संघटनेतर्फे राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

पिंपरी : मराठा आरक्षणासाठी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्राद्वारे चारवेळा भेट मागितली; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांना कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा अपमान आहे. याबाबत पंतप्रधान मोदी यांनी मराठा समाज व छत्रपती संभाजीराजे यांची माफी मागावी; अन्यथा छावा मराठा संघटनेमार्फत राज्यभर आंदोलन छेडण्याचा […]

Read More