कसब्यात भाजप म्हणजे ‘विकासाचा स्पीड ब्रेकर’- रवींद्र धंगेकर

पुणे- गेल्या पाच वर्षापासून पुण्यात खासदार, आमदार भाजपचे असून पुणे महापालिका देखील त्यांच्याच हाती होती, मात्र एवढे असूनही कसबा विधानसभा मतदारसंघाचा अपेक्षित विकास का झाला नाही ? कसब्याच्या विकासासाठी राज्य व केंद्राकडून मोठा निधी का आणला नाही? काहीही विकास काम केले नाही तरी आपण निवडून येतो हिच मानसिकता असल्याने भाजपचे विकासाकडे दुर्लक्ष झाले. एवढेच नव्हे, […]

Read More

राहुल गांधींचा फोन आला आणि बाळासाहेब दाभेकरांनी घेतली माघार

पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांची मनधरणी करण्यात कॉँग्रेसला यश आले आहे. बाळासाहेब दाभेकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांनी दाभेकर यांना फोन केल्यानंतर आपण उमेदवारी मागे घेतल्याचे दाभेकर यांनी सांगितले.  महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर […]

Read More

कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक रद्द होऊ शकते- ॲड. असीम सरोदे

पुणे— कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक रद्द होऊ शकते, असा दावा ॲड. असीम सरोदे यांनी केला आहे. १६ आमदार अपात्र ठरल्यावर राज्य सरकारच बरखास्त होईल. त्यामुळे निवडणूक घेण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही, असं ॲड. असीम सरोदे यांनी म्हटलं आहे. कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडीने या दोन्ही मतदारसंघात उमेदवार दिले […]

Read More

आमदार मुक्ता टिळक यांचे निधन : उच्च शिक्षित राजकारणी

पुणे—पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार व माजी महापौर सौ. मुक्ता शैलेश टिळक (mukta tilak) यांचे गुरूवारी दीर्घ आजाराने निधन झाले. (MLA Mukta Tilak passed away) त्या ५७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पती शैलेश टिळक, मुलगा कुणाल टिळक, मुलगी चैत्रीली टिळक, सून, जावाई असा परिवार आहे. मागील काही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी (cancer) झुंज […]

Read More