चांगली कविता माणसाला खेचूनच घेते : कवी वैभव जोशी

पुणे- “अनेक प्रश्न या पिढीसमोर आहेत. सध्याच्या काळाचं प्रतिबिंब या कवितांमधून वाचायला मिळतं, त्यामुळे चांगली कविता माणसाला खेचूनच घेते.” असे उद्गार प्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी यांनी काढले. तनया गाडगीळ लिखित ‘विवश’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.   “संपूर्ण पुस्तक वाचत असताना विचारांमधील प्रगल्भता अचंबित करणारी आहे.  कॅलिडोस्कोप सारखी या […]

Read More

‘नजरें मिलाके खुद से पूछो- क्यों?’ का म्हणाली असं अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा

नवी दिल्ली- केंद्र सरकारने परित केलेल्या तीन कृषि कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये जवळजवळ अडीच महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाबाबत राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, अभिनेते, कलाकार,खेळाडू अशा विविध क्षेत्रातील मंडळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. काहीजनांनी या आंदोलनाचे समर्थन केले आहे तर काहींनी हे षड्यंत्र असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिनेही आता यामध्ये उडी […]

Read More

बाह्य आणि अंतरविश्वातील संघर्षाचा हुंकार म्हणजे कविता- डॉ. रावसाहेब कसबे

पुणेः- मनुष्याचे बाह्य आणि अंतर असे दोन विश्व असतात. यात कधी संवाद तर कधी संघर्ष असतो. कवी कविता लिहितो म्हणजे काय करतो तर, जगण्यातले दुःख, आनंद आणि संघर्ष या तीन त्रिज्यांमधून आलेल्या आतल्या आवाजाचा कधी संघर्ष शब्दबद्ध करतो, तर कधी त्याच्याशी संवाद साधतो. बाह्य आणि अंतरविश्वातील संघर्षाचा हुंकार म्हणजे कविता. अनुभवाची कलासक्त अभिव्यक्ती म्हणजे कविता […]

Read More