Grand opening of the 35th Pune Festival

35 व्या पुणे फेस्टिवलचे शानदार उद्घाटन

पुणे -लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यासाठी सार्वजनिक उत्सव महाराष्ट्रात रुजवला. हा लोकमान्यांचा विचार पुढे पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून सुरू ठेवला. हा सातत्याने 35 वर्षे सोहळा सुरू ठेवला असे कौतुक कलमाडी यांचे महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी केले. गेली 30 वर्षे मी आमदार आहे, पण मला या सोहळ्याला येण्याचे भाग्य मला मिळाले नाही. या सोहळ्याचे निमंत्रणासाठी मी आजपर्यंत वाट […]

Read More
'All India Mushaira' under Pune Festival 2023

३५ व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्या शानदार उद्घाटन

पुणे -कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत आणि क्रीडा यांचा मनोहारी संगम असणारा पुणे फेस्टिव्हल यंदा गौरवशाली ३५ वे वर्ष साजरे करत असून, याचे उद्घाटन शुक्रवार दि. २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३०  वा. महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे संपन्न होईल. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उद्योगमंत्री उदय सामंत […]

Read More

घरात गेला की भांडी आदळली नाही पाहिजे,‘आला मेला’ असं नाही झालं पाहिजे,का म्हणाले अजित पवार असे?

पुणे- उपमुख्यमंत्री अजित पवार हे जसे त्यांच्या रोखठोक, स्पष्ट आणि वेळप्रसंगी तामसी स्वभावामुळे जसे प्रसिद्ध आहेत तसेच ते कधी मूडमध्ये असतील तर त्यांच्या विनोदी किस्से आणि उदाहरणामुळेही प्रसिद्ध आहेत. आज पुणे जिल्हा परिषदेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाच्या वेळी अजितदादांनी विद्यार्थ्यांना मागदर्शन करताना विद्यार्थ्यांनी राजकारणात का येऊ नये आणि कुठले करिअर निवडावे […]

Read More

आपली मातृभूमी, मातृभाषा, सदाचार आणि आपल्या संस्कृतीला विसरु नका- राज्यपाल कोश्यारी

पुणे -आपण सर्वजण आधुनिकीकरणाचा ध्यास घेऊन वाटचाल करत आहोत. परंतु, केवळ आधुनिक बनण्यापेक्षा आदर्श बनण्यासाठी झटणे आवश्यक आहे. आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना आपली मातृभूमी, मातृभाषा, सदाचार आणि आपल्या संस्कृतीला विसरु नका, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले. येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत […]

Read More

औरंगाबाद पदवीधर निवडणूक :प्रा. सचिन ढवळे यांना विद्यार्थ्यांचा वाढता पाठींबा

औरंगाबाद(ऑनलाईन टीम)—राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून निवडून द्यावयाच्या विधान परिषदेच्या सदस्यांसाठी होणारी निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. औरंगाबाद पदवीधर मतदार संघातून प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार प्रा. सचिन ढवळे यांना मतदार संघाच्या विविध भागातील आणि विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत असलेल्या पदवीधर तरुणांचा वाढता पाठींबा बघता प्रा. ढवळे यांचे पारडे जड झाल्याचे जाणवत आहे. प्रा. […]

Read More