नॅनो कर्क्यूमिनच्या वापरातून मुखाच्या कर्करोगावरील परिणामकारक उपचार शक्य

पुणे- कोणत्याही प्रकारच्या कर्करोगावरील उपचार हे त्रासदायक तर असतातच शिवाय खर्चिक देखील असतात. त्यामुळे जगभरातच हे उपचार कमी त्रासदायक व परवडणा-या दरात उपलब्ध व्हावेत या दृष्टीने गेली अनेक वर्षे संशोधन सुरु आहे. लंडनमधील केंब्रिज विद्यापीठातून पीएचडी केलेले, अमरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठात प्रशिक्षित आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले बायो-नॅनो शास्त्रज्ञ डॉ. विजय कनुरु यांनी […]

Read More

आमदार मुक्ता टिळक यांचे निधन : उच्च शिक्षित राजकारणी

पुणे—पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार व माजी महापौर सौ. मुक्ता शैलेश टिळक (mukta tilak) यांचे गुरूवारी दीर्घ आजाराने निधन झाले. (MLA Mukta Tilak passed away) त्या ५७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पती शैलेश टिळक, मुलगा कुणाल टिळक, मुलगी चैत्रीली टिळक, सून, जावाई असा परिवार आहे. मागील काही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी (cancer) झुंज […]

Read More

जेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन

पुणे- जेष्ठ साहित्यिक, चिपळूण येथे झालेल्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.नागनाथ कोतापल्ले यांचे बुधवारी (दि.३० नोव्हेंबर) दु:खद निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी डॉ.विजया कोतापल्ले, मुलगा सायन पब्लिकेशन्सचे संचालक नितीन कोतापल्ले, सून, आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज रात्री साडेआठ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. डॉ. […]

Read More