ग्लेनमार्कने टाईप २ मधुमेहींसाठी भारतात सादर केली एफडीसी झिटा -पियोमेट टॅबलेट

पुणे : नावीन्यतेवर भर देणारी जागतिक औषध कंपनी असलेल्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड ही अनियंत्रित टाईप-2 मधुमेह असलेल्या, विशेषतः अधिक इन्शुलिन विरोध असलेल्या प्रौढांसाठी, प्योग्लिटाझोन आणि मेटफॉर्मिन यांच्यासह टेनेलिग्लिप्टिन यांचे ट्रिपल फिक्स्ड डोज कॉम्बिनेशन सादर करणारी पहिली कंपनी ठरली असल्याचा दावा कंपनीने केला आहे. टेनेलिग्लिप्टिन हे मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे डीपीपी४आय (डिपेप्टिडायल पेप्टिडेज ४) इनहिबिटर आहे. […]

Read More