पंकजा मुंडे कोणत्याही पक्षात जाणार नाहीत- महादेव जानकर
पुणे— आम्ही एनडीएत आहोत. आम्ही एनडीए सोडलेले नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रीय समाज पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद मिळायला हवे. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना भेटून मंत्रिपदाची मागणी केली आहे. त्यामुळे आम्हाला मंत्रिपद द्यायचं की नाही हा निर्णय त्यांच्या कोर्टात आहे. मित्र पक्षाला सोबत घ्यावं की घेऊ नये हे भाजपने ठरवावं, अशी प्रतिक्रिया […]
Read More