उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबद्दल शर्मिला ठाकरे म्हणाल्या …

पुणे–मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. अशा वेळी उद्धव राज हे दोघे भाऊ एकत्र येतील काय? या प्रश्नावर, ‘उद्धव ठाकरे यांची साद आली, तर येऊ देत; मग बघू, असे उत्तर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुण्यात पत्रकारांना दिले. शर्मिला ठाकरे रविवारी पुण्यात एका वस्त्रदालनाच्या उद्घाटनासाठी आल्या होत्या. नंतर रविवार […]

Read More

उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला

पुणे-शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले मंत्री आणि आमदार यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. आज(मंगळवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे एकाच दिवशी पुणे दौऱ्यावर होते. तर माजी मंत्री व बंडखोर आमदार उदय सामंत हे शिंदे यांच्याबरोबर होते.  आदित्य ठाकरे कोण,असा सवाल करणाऱ्या उदय सामंतांची  गाडी शिवसैनिकांच्या कचाट्यात सापडली आणि […]

Read More

राजकीय हेतूने सूडबुद्धीने प्रेरीत होऊन कारवाया- आदित्य ठाकरे

पुणे— देशात लोकशाही आहे काय, सध्या देशात दबावाचे वातावरण आहे. राजकीय हेतूने सूडबुद्धीने प्रेरीत होऊन अशा कारवाया करण्यात येत आहेत अशी प्रतिक्रिया पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावरच ईडीनं केलेल्या कारवाईबाबत पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. गेल्या अनेक दिवसांपासून ईडी विरुद्ध संजय राऊत असा एक वेगळा सामना राज्यात रंगताना पाहायला […]

Read More

मी काही बोललो तर फोकस बदलतो – आदित्य ठाकरे

पुणे–मी काही बोललो तर बातम्या बदलतात, फोकस बदलतो त्यामुळे मी आज आणि उद्या राजकीय काही बोलणार नाही असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले. आदित्य ठाकरे दोन दिवस सध्या पुणे दौऱ्यावर आहेत पण आदित्य ठाकरे हे पत्रकारांनी त्यांना राजकीय प्रश्न विचारला की ते काहीच बोलत नाहीत. त्यावर आज पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना विचारले […]

Read More

आदित्य ठाकरे म्हणतात ‘थ्री व्हीलरचं चांगलं चाललय’

पुणे – पुणे परिसरात पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन करणाऱ्या आणि या क्षेत्राशी संबंधित विविध उद्योग येत असून भविष्यात पुणे या क्षेत्राचे नेतृत्व करेल आणि इतरांना पुण्याचे अनुकरण करावे लागेल, असा विश्वास पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. नवीन कृषि मैदान येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रायोजित आणि महाराष्ट्र […]

Read More

शिवजयंती सोहळा किल्ले शिवनेरीवर उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा

पुणे-शिवजयंती सोहळा किल्ले शिवनेरीवर आज (शनिवारी) मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. प्रारंभी शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. जुन्नर येथील महिला पथकाने ढोल व लेझीमचे पारंपरिक सादरीकरण केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार […]

Read More