पुण्यात गणेश मिरवणुकीतील ढोल ताशा पथक मर्यादेवर यंदा निर्बंध नाही

पुणे-पुण्यातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो . या उत्सवाचा पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून यंदा पुणे शहरात तीन हजार ५६६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि चार लाख ५४ हजार ६८६ घरगुती गणपतीची संख्या असणार आहे. गणेशोत्सव सुरळीत पार पडावा याकरिता साडेसात हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गणेश विसर्जन […]

Read More

पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब सदृश वस्तु आढळल्याने खळबळ

पुणे: पुणे रेल्वे स्थानकात शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास बॉम्बसदृश वस्तू  आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ही माहिती मिळताच पोलिस आणि बॉम्ब शोधक पथक स्थानकावर तत्काळ दाखल झाले. पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानक पूर्ण रिकामे केले होते, तसेच पुण्याकडे येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्याही  थांबविण्यात आल्या होत्या. दरम्यान, प्रथमदर्शनी तरी या वस्तू जिलेटीन असल्याचे वाटत नाही. पण बॉम्बशोधक […]

Read More

माझ्या हत्येचा ठाकरे सरकारचा कट होता : किरीट सोमय्या : संजय राऊतांचे मित्र, परिवार, पार्टनर यांच्यावर कारवाई होणारच

पुणे- भाजप नेते किरीट सोमय्या आठवडाभरापूर्वी पुणे महापालिकेत आले होते. यावेळी पालिकेत जात असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बाचबाचीवेळी सोमय्या पालिकेच्या पायरीवर पडले होते. त्यामुळे त्यांना जबर मार लागला होता. त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. त्याचवेळी सोमय्या यांनी पुन्हा पालिकेत येईल. हिंमत असेल तर अडवून दाखवा असं आव्हान दिलं होतं. आज (शुक्रवार) ते महापालिकेत आले […]

Read More

टीईटी घोटाळा : संख्या जास्त असल्याने शासनाला अहवाल सादर करणार – पोलिस आयुक्त

पुणे -‘शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्यात अपात्र परीक्षार्थी पात्र करण्यासंदर्भातील संख्या जास्त असल्याने त्याबाबत शासनाला अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यानंतरच पुढील कारवाईचा निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले. टीईटी परीक्षा २०१९ च्या तब्बल सात हजार ८८० जणांना बनावट पध्दतीने प्रमाणपत्रे दिल्याचे समोर आले असून, त्याबाबतची […]

Read More

लॉकडाऊनच्या काळात लोकं कसे जगले हे मातोश्रीत बसून कळणार नाही- चंद्रकांत पाटील

पुणे- वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात लोकं कसे जगले हे मातोश्रीत बसून कळणार नाही. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विना शासकीय ताफा आणि वस्त्यावस्त्यांमधून कपडे बदलून फिरावे लागेल असे म्हणत गेल्या दोन-तीन महिन्यांपासून जनजीवन पूर्वपदावर येत असताना, राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याच्या मानसिकतेत असेल, तर त्याला आमचा […]

Read More

शरद पवार आणि अमित शहा यांची भेटीबद्दल काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

पुणे – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अहमदाबाद येथे गुप्त भेट झाली की नाही याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या भेटीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झालीच नाही असे सांगण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात स्पर्धा लागली आहे. यातूनच […]

Read More