ABVP's agitation for not hoisting the flag on Independence Day in tribal student government hostel

आदिवासी विद्यार्थी शासकीय वसतीगृहामध्ये स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण न केल्याने अभाविपचे आंदोलन

पुणे- पुण्यातील वाकड परिसरातील आदिवासी विद्यार्थी शासकीय वसतीगृहामध्ये स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण न करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याचा निषेध म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज आंदोलन करून वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांवर प्रशासनाने ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी केली. (ABVP’s agitation for not hoisting the flag on Independence Day in tribal student government hostel) भारतीय स्वातंत्र्य दिन हा […]

Read More

अभाविपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे उद्घाटन: महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे अभाविप बैठकीत दर्शन

पुणे – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे उद्घाटन आज गुरुवार दि. २५ मे ला महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, पुणे येथे अभाविप चे राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल आणि राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष चौहान यांच्या हस्ते विद्येची देवी माता सरस्वती आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून करण्यात आले. सभेच्या सुरुवातीला देशभरातून […]

Read More

१९ वे राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन पुण्यनगरीत होणार

पुणे–अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय कला मंच आयोजित १९ वे राज्यस्तरीय प्रतिभा संगम पुणे नगरीत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्यातील साहित्य प्रेमाला एक दिशा मिळवून देण्यासाठी अभाविप मागील २५ वर्षांपासून प्रतिभा संगम हा उपक्रम राबवीत आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर यात २ वर्ष खंड पडला. मात्र, आता हे १९ वे राज्यस्तरीय प्रतिभा […]

Read More

अभाविपचे ‘घर घर तिरंगा-मन मन तिरंगा’अभियान: पुणे शहरात ११११ कार्यक्रमांचा संकल्प

पुणे -अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संपूर्ण देशात ‘एक गाव-एक तिरंगा’ हे अभियान येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिना निमित्ताने संपूर्ण जल्लोषात साजरा करणार आहे. या अभियानासाठी पुणे महानगरात प्रत्येक चौकात कार्यक्रम करण्याची योजना करण्यात आलेली आहे. याच अनुषंगाने पुणे महानगरातील अभाविपचे ४ भाग व १२ नगरातील कार्यकर्ते समाजात सक्रियपणे कार्यरत आहेत. पुणे शहरातील विविध ठिकाणी […]

Read More